शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
2
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
3
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
4
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
5
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
6
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
7
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
8
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
9
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
10
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
11
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
12
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
13
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
14
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
15
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
16
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
17
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
18
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
19
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
20
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
Daily Top 2Weekly Top 5

मंगल क्वॉलिटीचे साखरमिर्शित, अप्रमाणित दूध

By admin | Updated: December 19, 2014 00:18 IST

अन्न व औषध प्रशासन: दंड व गुन्हा दाखल करूनही सुधारणा होईना

अन्न व औषध प्रशासन: दंड व गुन्हा दाखल करूनही सुधारणा होईना सोलापूर: मंगल क्वॉलिटी फूड प्रॉडक्ट्स कुडरूवाडी, पंढरपूर तसेच सांगोल्याच्या प्रकल्पाचे दूध साखरमिर्शित व अप्रमाणित आढळले आहे. परवाना निलंबित व दोन वेळा दंड झाल्यानंतरही सुधारणा न झाल्याने आता परवाना रद्द करण्याची कारवाई केली जाणार असल्याचे अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त किशोर गोरे यांनी सांगितले.जिल्?ात दुधाचा महापूर आला असताना कृत्रिम व अप्रमाणित दुधाचेही प्रमाण मोठय़ा प्रमाणावर असल्याचे वारंवारच्या तपासणीत स्पष्ट झाले आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाने दुधाच्या घेतलेल्या नमुन्यात बहुतेक नमुने अप्रमाणित आढळले आहेत. मंगल क्वॉलिटी फूड प्रॉडक्ट्सच्या कुडरूवाडी व पंढरपूर येथील युनिटचे दूध प्रत्येकी दोन वेळा तर सांगोला येथील युनिटचे दूध एक वेळा तपासणीसाठी घेतले होते. 0 अन्नसुरक्षा अधिकारी प्रकाश यादव यांनी 18 जानेवारी 13 रोजी कुडरूवाडी युनिटच्या घेतलेल्या नमुन्यात साखर आढळल्याने एक लाखाचा केला दंड.0 अन्नसुरक्षा अधिकारी रामचंद्र भरकड यांनी 6 ऑगस्ट 14 रोजी पंढरपूर येथील घेतलेल्या नमुन्यात साखर आढळल्याने एक लाखाचा दंड.0 सांगोला येथील वामा चिलिंग सेंटरचा ऑगस्ट 14 रोजी घेतलेला नमुना अप्रमाणित आढळल्याने कारवाईसाठी आयुक्तांकडे प्रस्ताव.0 अन्नसुरक्षा अधिकारी बालाजी शिंदे यांनी घेतलेल्या पंढरपूर येथील नमुन्यात साखर आढळल्याने 15 दिवस परवाना निलंबित केला होता, पुढील कारवाई सुरू.0 17 नोव्हेंबर रोजी कुडरूवाडी येथील सेंटरच्या नमुन्यात साखर आढळली, कारवाई सुरू.कोटया दूध प्रकल्पाचा परवाना नवनीत गोविंदलाल काकाणी यांच्या नावे असून मंगल व वामा दूध सेंटरच्या वारंवारच्या तपासणीत अप्रमाणित दूध आढळले आहे. गुन्हा तर दाखल झाले व होणार आहेत. परवाना रद्दची कारवाई केली जाणार आहे.किशोर गोरेसहायक आयुक्त (अन्न व औषध प्रशासन)चौकटहॉटेल ‘दुर्गा’ व ‘विकास’ला नोटीससोलापूर शहरातील रेल्वेलाईन्स परिसरातील ‘विकास’ हॉटेल व लकी चौकातील हॉटेल ‘दुर्गा’ची तपासणी अन्नसुरक्षा अधिकारी नीलेश मसारे यांनी केली असता अस्वच्छता आढळली. हॉटेलमधील किचनरुम व हॉटेलमध्ये अस्वच्छता आढळल्याने नोटीस बजावण्यात आली. फेरतपासणीत सुधारणा झाली नाही तर पुढील कारवाई केली जाणार असल्याचे सहायक आयुक्त (अन्न) किशोर गोरे यांनी सांगितले.