शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
4
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
5
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
6
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
7
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
8
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
9
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
10
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
11
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
12
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
13
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
14
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
15
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
16
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
17
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
18
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
19
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
20
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
Daily Top 2Weekly Top 5

पृथ्वी-२ ची यशस्वी चाचणी

By admin | Updated: February 20, 2015 01:10 IST

बालेश्वर(ओडिशा) : भारताने गुरुवारी स्वदेशी बनावटीच्या आणि अण्वस्त्रवाहू पृथ्वी-२ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली़ ओडिशाच्या चांदीपूरस्थित इन्टीग्रेटेड टेस्ट रेंज(आयटीआर)वर सकाळी ९ वाजून २० मिनिटाला ही यशस्वी चाचणी घेण्यात आली़

बालेश्वर(ओडिशा) : भारताने गुरुवारी स्वदेशी बनावटीच्या आणि अण्वस्त्रवाहू पृथ्वी-२ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली़ ओडिशाच्या चांदीपूरस्थित इन्टीग्रेटेड टेस्ट रेंज(आयटीआर)वर सकाळी ९ वाजून २० मिनिटाला ही यशस्वी चाचणी घेण्यात आली़
जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे हे क्षेपणास्त्र ३५० किमीपर्यंतचा अचूक लक्ष्यभेद करू शकतो़ द्रव इंधनावर चालणार्‍या दोन इंजिनचा समावेश असलेले पृथ्वी-२ आपल्यासोबत ५०० ते १००० किलोग्रॅमपर्यंतची आयुधे वाहून नेण्यास सक्षम आहे़ आयटीआरचे संचालक एमव्हीकेव्ही प्रसाद यांनी ही चाचणी पूर्णत: यशस्वी राहिल्याचे सांगितले़
संरक्षण सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, सन २००३ पासून पृथ्वी-२ लष्कराच्या सेवेत आहे़ लष्करासाठी तयार केल्या जात असलेल्या क्षेपणास्त्रांपैकी एखाद्या क्षेपणास्त्राची अचानक निवड करून त्याची चाचणी केली जाते़ आजची पृथ्वी-२ ची चाचणी याच स्वरूपाची होती़ अशा चाचणीद्वारे क्षेपणास्त्राची गुणवत्ता तपासली जाते़