शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
2
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
3
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
4
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
5
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
6
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
7
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
8
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
9
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
10
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
11
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
12
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
13
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
14
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
15
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
16
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
17
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
18
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
19
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
20
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांनी अनुभवले निवडणूक प्रशिक्षण

By admin | Updated: July 15, 2015 00:15 IST

ओतूर : विद्यार्थ्यांना लोकशाहीतील निवडणूक प्रक्रिया समजली, मंत्रिमंडळ निवड यांचा अनुभव येण्यासाठी विद्यार्थ्यांना कृतियुक्त प्रशिक्षण देऊन मंत्रिमंडळाची निवड ही सदस्य विद्यार्थ्यांमधून करण्यात आल्याची माहिती मुख्याध्यापक रामचंद्र तितर यांच्या वतीने रूपाली गायकर यांनी दिली.

ओतूर : विद्यार्थ्यांना लोकशाहीतील निवडणूक प्रक्रिया समजली, मंत्रिमंडळ निवड यांचा अनुभव येण्यासाठी विद्यार्थ्यांना कृतियुक्त प्रशिक्षण देऊन मंत्रिमंडळाची निवड ही सदस्य विद्यार्थ्यांमधून करण्यात आल्याची माहिती मुख्याध्यापक रामचंद्र तितर यांच्या वतीने रूपाली गायकर यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती देताना रूपाली गायकर म्हणाल्या, 'या निवडणूक प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांच्या इच्छेनुसार दोन पॅनल बनविण्यात आली. प्रत्येक पॅनलला चिन्हही देण्यात आले. उमेदवारांसाठी त्यांचे नाव व चिन्ह असते ती मतपत्रिका देण्यात आली. या निवडणुकीत ज्याला दुसरी ते चौथीचे एकूण २९० विद्यार्थी मतदार होते. निवडणूक अधिकारी म्हणून हर्ष हांडे, शुद्धेश करालिया, यश मुरादे, विजय घराडे यांची नियुक्ती केली होती. शाळेतील एक वॉर्डात मतदार कक्ष उभारून मतदान फेरी ठेवण्यात आले. सकाळी ११ वाजता मतदान प्रक्रिया सुरू झाली. २ वाजता संपूर्ण मतदान १०० टक्के झाले.
प्रा. शाळा नं. १ चे विद्यमान कार्यरत शिक्षक लीला धिरडे, निर्मला गाढवे, सुरेखा डुंबरे, राजेंद्र आरोटे, अरुणा आरोटे, सुषमा वामन, रूपाली गायकर यांनी मतमोजणी केली व निवडणूक अधिकारी यांच्या वतीने निकाल जाहीर केला. या निवडणुकीत स‘ाद्री पॅनलचे सर्व उमेदवार निवडून आले. अतिशय खेळीमेळीत ही निवडणूक झाली. मुलांना प्रथमत: ओतूर शहरातील हज यात्रेकरुंचा सत्कार संस्थेचे सचिव वैभव तांबे यांनी केले. त्यानंतर विद्यालयातील इयत्ता ११ वी, १२ वीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना पुणे जिल्हा शिवसेना जिल्हा उपप्रमुख व मांडवी किनारा पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष संभाजी तांबे यांच्यातर्फे व‘ावाटप करण्यात आले. श्री गजानन महाराज शिक्षण मंडळातर्फे मुस्लिम मुला-मुलींना ड्रेस मटेरियलचे वाटप विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. विद्यार्थ्यांना शबाना मोमीन यांनी क्रीडासाहित्य, रुकय्या अजीज मोमीन गणित पेटी ईदी म्हणून वाटले.
प्रतिभाताई पवार प्रशालेतील विद्यार्थिनींनी ईदीवाटप केले. शब्बीर शेख तांबोळी यांनी सर्व विद्यार्थ्यांना खजूरवाटप केले. परवेज आलम शेख, परवीन इनामदार, नाजनीन मोमीन, अध्यक्ष विश्वासराव डुंबरे, प्राचार्य दिलीप बोबडे यांनी मनोगत व्यक्त केले.
मुस्लिम बांधवांनी स्वर्गीय विलास तांबे यांनी मुस्लिम मुला-मुलींसाठी शिक्षणाची द्वारे खुली करून स्थापनेपासून रमजान ईदनिमित्त ईदीवाटप करणारी ही एकमेव शाळा आहे, असे सांगून सर्वांना मुस्लिम बांधवांना व मुलामुलींना...