शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
2
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
3
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
4
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
5
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
6
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
7
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
8
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
9
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
10
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
11
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
12
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
13
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
14
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
15
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
16
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
17
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
18
रात्रीत सर्व संपलं...उरला फक्त चपलांचा खच; स्मशानशांतता अन् बाजारातून कलिंगड गायब
19
ड्रेनेजच्या सफाईमुळे हत्याकांडाचा उलगडा! ३ महिन्यांपूर्वी बहिणीची हत्या करणारा आरोपी भाऊ अटकेत
20
‘सुपर एल निनो’च्या उंबरठ्यावर! १५० वर्षांपूर्वीसारखी महाप्रलयंकारी स्थिती निर्माण होण्याची भीती
Daily Top 2Weekly Top 5

१० टक्के पॉझिटिव्हिटी दर असलेल्या भागांत कडकडीत लॉकडाऊनची गरज

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2021 05:56 IST

अन्यथा तिसरी लाट; 'एम्स'चे संचालक डॉ. गुलेरिया यांचा केंद्र सरकारला सल्ला

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : कोरोना रुग्णाचा पॉझिटिव्हिटी दर १० टक्क्यांहून अधिक किंवा रुग्णालयातील खाटा ६० टक्क्यांपेक्षा जास्त भरलेल्या असतील, अशा भागांमध्ये कडक लॉकडाउन लावा, असा सल्ला 'एम्स'चे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी केंद्र सरकारला दिला. कोरोना संसर्गाची साखळी तोडण्याची त्रिसूत्रीही डॉ. गुलेरिया यांनी सांगितली. ते म्हणाले, ही साखळी तोडण्यासाठी आणि प्रादुर्भाव  नियंत्रणात आणण्यासाठी नाईट कर्फ्यू, वीकेंड लॉकडाऊन उपयोगी नाहीत. किमान २ आठवड्यांसाठी कडकडीत लॉकडाऊन हवा. स्थानिक पातळीवर कडक लॉकडाऊन लावणे आवश्यक आहे. 

कोविड टास्क फोर्सनेही हीच सूचना दिली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये याचा उल्लेख आहे. मात्र, त्यांची कडक अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. पॉझिटिव्हिटी दर कमी झाल्यानंतर हळूहळू निर्बंध शिथिल करावे. पॉझिटिव्हिटीचा दर जास्त असलेल्या भागांतून कमी दर असलेल्या परिसरात नागरिकांच्या हालचालींवर निर्बंध लावले पाहिजे.     - डॉ. रणदीप गुलेरिया 

लॉकडाऊन देशव्यापी नकाेn संपूर्ण देशव्यापी लॉकडाऊनबाबत ते म्हणाले, हा पर्याय असू शकत नाही. अनेकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न आहे. n रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरांवर जास्त परिणाम होऊ शकतो. त्याऐवजी निश्च‍ित कालावधीसाठी ठराविक भागासाठी कठोर निर्बंध लागू करायला हवे. n सद्धाची रुग्णसंख्या हाताळण्याची क्षमता आरोग्य यंत्रणेमध्ये नाही. 

डॉ. गुलेरियांनी सांगितली त्रिसूत्रीरुग्णालयांमधील पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा. कडक निर्बंध आण‍ि आक्रमक कार्यपद्धतीद्वारे रुग्णसंख्या कमी करणे.मोठ्या प्रमाणात लसीचे उत्पादन व झटपट लसीकरण.

टॅग्स :Mumbaiमुंबईcorona virusकोरोना वायरस बातम्या