तरीही मोडनिंबकरांना तीन दिवसांतून पाणी जोड बातमी

By Admin | Updated: March 3, 2016 01:57 IST2016-03-03T01:57:12+5:302016-03-03T01:57:12+5:30

इन्फो बॉक्स

Still, the water melon in the three days to add water | तरीही मोडनिंबकरांना तीन दिवसांतून पाणी जोड बातमी

तरीही मोडनिंबकरांना तीन दिवसांतून पाणी जोड बातमी

्फो बॉक्स
शेतकर्‍यांनी सहकार्य करावे
सध्या दुष्काळी स्थिती असल्याने सर्वत्र पाणीटंचाई जाणवत आहे जिल्?ात अनेक गावात पाणीटंचाई जाणवत असताना शेतकर्‍यांनी स्वत:ची पिके वाळवून गावासाठी पिण्याच्या पाण्याची सोय करून दिली़ मोडनिंब येथील ज्या शेतकर्‍यांनी वीज वितरण कंपनीचे काम अडवले आहे, त्यांनी सामंजस्याची भूमिका घेऊन आपले होणारे नुकसान टाळून गावातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी सहकार्य करावे, हीच अपेक्षा व्यक्त केली जात आह़े

Web Title: Still, the water melon in the three days to add water