शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

मोटार विमा प्रीमियममध्ये राज्याचा सर्वाधिक वाटा

By admin | Updated: December 10, 2014 23:39 IST

मोटार इन्शुरन्स प्रीमियममध्ये महाराष्ट्राने आपला सर्वाधिक, म्हणजेच 16 टक्के वाटा राखला आहे.

नवी दिल्ली : मोटार इन्शुरन्स प्रीमियममध्ये महाराष्ट्राने आपला सर्वाधिक, म्हणजेच 16 टक्के वाटा राखला आहे. 2क्12-13साठी देशभरातील सर्व राज्यांतून एकूण 17 हजार 98 कोटी रुपयांचा प्रिमीयम  जमा झाला. महाराष्ट्राने या काळात सर्वाधिक वाटा राखला असतानाच गुजरातने 2क्क्9-1क् ते 2क्12-13 या कालावधीत वार्षिक वृद्धीचा दर सर्वाधिक, म्हणजेच 123 टक्के राखून विक्रम केला आहे. असोसिएटेड चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीने (असोचेम) याबाबतचा आपला अहवाल नुकताच जारी केला असून, त्यात ही आकडेवारी देण्यात आली आहे.
गुजरात राज्यातून 2क्क्9-1क्मध्ये जमा झालेला एकूण प्रिमीयम 618 कोटी रुपये होता. 2क्12-13मध्ये तो वाढून दुपटीहून अधिक म्हणजे 1 हजार 379 कोटी रुपये झाल्याचे या आकडेवारीवरून दिसून येते.
देशभरातून जमा झालेल्या एकूण प्रिमीयममध्ये महाराष्ट्राखालोखाल तमिळनाडूचा क्रमांक लागतो. या राज्याचा वाटा 8 टक्क्यांचा असून, त्यानंतर गुजरात, कर्नाटक आणि उत्तर प्रदेश या राज्यांचा पहिल्या 5 क्रमांकांत समावेश आहे. या राज्यांनी प्रिमीयममध्ये अनुक्रमे 8 टक्के, 7.7 आणि 6.9 टक्के वाटा राखला आहे.
वार्षिक वृद्धीदरात बिहारचा (104 टक्के) दुसरा क्रमांक आहे. महाराष्ट्राचा या बाबतीत तिसरा क्रमांक लागतो. राज्याचा प्रिमीयमवाढीचा दर 96 टक्के राहिला आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
 
4देशात पायाभूत सुविधांचा चांगला विकास होत आहे. स्वाभाविकपणो वाहन उद्योगात नवनवीन मॉडेल येत आहेत. त्यामुळे वाहन विमाक्षेत्रत वाढ होत असल्याचे असोचेमचे सरचिटणीस डी. एस. रावत यांनी सांगितले.