शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
4
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
5
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
6
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
7
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
8
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
9
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
10
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
11
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
12
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
13
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
14
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
15
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
16
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
17
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
18
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
19
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
20
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
Daily Top 2Weekly Top 5

जगन्नाथ रथयात्रेला प्रारंभ

By admin | Updated: June 30, 2014 00:46 IST

ओडिशातील पुरी आणि गुजरातेतील जमालपूर येथे काढण्यात आली. यावेळी दोन्ही ठिकाणी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

अहमदाबाद / पुरी : भगवान जगन्नाथ यांची जगप्रसिद्ध वार्षिक रथयात्र आज ओडिशातील पुरी आणि गुजरातेतील जमालपूर येथे  काढण्यात आली. यावेळी दोन्ही ठिकाणी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. 
या प्रसंगाचा साक्षीदार बनण्यासाठी देशभरातील हजारो भाविकांनी ओडिशाची धार्मिकनगरी पुरी येथे गर्दी केली होती. रथयात्रेत सहभागी भाविक 12 व्या शतकातील श्री जगन्नाथ मंदिरातील आपल्या देवी-देवतांचे दर्शन घेण्यासाठी आतूर झाले होते. 
हवाई आणि समुद्र किना:यावर 6, 52क् सुरक्षा जवानांचा पहारा होता. गुजरातेतील जमालपूर परिसरातील प्राचीन जगन्नाथ मंदिरात आज सकाळी भगवान जगन्नाथ यांच्या 137 व्या रथयात्रेला प्रारंभ झाला. 
शेकडो वर्ष जुन्या प्रथेनुसार प्रारंभी हत्तींनी भगवान जगन्नाथ यांचे दर्शन घेतले आणि त्यानंतर रथयात्रेला प्रारंभ झाला. शहरातील विविध भागातून यात्र काढण्यात आली. रथयात्रेला 4क्क् वर्षाहून अधिक जुन्या मंदिरातून सुरुवात झाली. ही यात्र शहरातील जवळपास 14 किमी मार्गाने काढली जाणार आहे. गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांनी रथयात्रेसाठी ‘सोन्याच्या केरसुणी’ने ‘पाहिन्द विधी’ केला. यावेळी त्यांनी भगवान जगन्नाथ यांच्या रथासाठी मार्गाची प्रतिकात्मक स्वच्छता केली.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भगवान जगन्नाथ रथयात्रेनिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. (वृत्तसंस्था)