शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
3
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
4
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
5
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
6
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
7
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
8
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
9
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
10
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
11
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
12
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
13
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
14
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
15
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
16
मंत्री असं कधी वागतात का? ५ मिनिटं उशीर झाला म्हणून महिला मंत्र्यांनी मागितली माफी-व्हायरल व्हिडिओ
17
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
18
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
19
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
20
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

भारतात स्काइप लाइट सेवा 'आधार'शी जोडणार

By admin | Updated: February 22, 2017 14:21 IST

मायक्रोसॉफ्ट भारतात स्काइप लाइट सेवेला आधार कार्डशी जोडणार आहे.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 22 - मायक्रोसॉफ्ट भारतात स्काइप लाइट सेवेला आधार कार्डशी जोडणार आहे. स्काइप लाइट सेवा भारतात सुरू करण्याची घोषणा मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नाडेला यांनी केली आहे. मोदींच्या डिजिटल इंडियाच्या योजनेला चालना देण्यासाठीच सत्या नाडेला यांनी ही सेवा भारतात सुरू करण्याची घोषणा केली आहे. या कार्यक्रमात त्यांनी भारतातील कंपन्यांच्या फायद्यासाठी क्लाऊड कॉम्प्युटिंग सुविधेची माहिती दिली आहे. मायक्रोसॉफ्टच्या माध्यमातून लिंक्डइन लाईट हे व्हर्जनही भारतात सुरू करण्यात येणार असून, प्रोजेक्ट संगम हा उपक्रमही राबवण्यात येणार आहे. भारतीय अर्थव्यवस्था दिवसेंदिवस प्रगतिपथावर जात असून, स्टेट बँक ऑफ इंडियानंही क्लाऊड सेवा वापरण्यास सुरुवात केली आहे.तसेच बँकेच्या जवळपास 300हून अधिक ब्रँचेस क्लाऊड सुविधेशी जोडण्यात आल्या आहेत. सत्या नाडेलांनी ९९ डॉट्स या उपक्रमाचीही माहिती दिली असून, त्या माध्यमातून डॉक्टरांना क्षयरोग झालेल्या रुग्णांवर उपचार करणे सोपं जाणार आहे. तसेच भारताच्या दौ-यावर असलेल्या नाडेलांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, माहिती आणि प्रसारण मंत्री रविशंकर प्रसाद यांचीही भेट घेतली आहे.