शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
4
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
5
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
6
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
7
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
8
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
9
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
10
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
11
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
12
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
13
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
14
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
15
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
16
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
17
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
18
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
19
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
20
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

सहा विद्यार्थ्यांचा अपघातात मृत्यू

By admin | Updated: January 2, 2015 02:23 IST

नववर्षाचा आनंद साजरा करून परत येत असलेल्या अभियांत्रिकीच्या सहा विद्यार्थ्यांचा गुरुवारी पहाटे रस्ता अपघातात मृत्यू झाला. केरळच्या थिरुवनंतपुरम जिल्ह्यातील छत्तानूर येथे ही दुर्घटना घडली.

कोल्लम : नववर्षाचा आनंद साजरा करून परत येत असलेल्या अभियांत्रिकीच्या सहा विद्यार्थ्यांचा गुरुवारी पहाटे रस्ता अपघातात मृत्यू झाला. केरळच्या थिरुवनंतपुरम जिल्ह्यातील छत्तानूर येथे ही दुर्घटना घडली.हे विद्यार्थी नववर्ष साजरे करण्यासाठी वरकाला बीच रिसोर्टवर गेले होते. ते पहाटे पार्टी आटोपून महाविद्यालयाच्या कॅम्पसकडे परत येत असताना त्यांची कार समोरून येत असलेल्या एलपीजी टँकरवर आदळली. या अपघातात सहा विद्यार्थी जागीच ठार झाले तर एक विद्यार्थी गंभीर जखमी झाला. नंतर त्याचा रुग्णालयाच्या वाटेवर मृत्यू झाला, असे पोलिसांनी सांगितले. हे सर्व एका खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयातील बी. ई. तृतीय वर्षाचे विद्यार्थी होते. (वृत्तसंस्था)