शहरं
Join us  
Trending Stories
1
DC Vs KKR: कोलकाताकडून ‘दिल्ली’ सर, फिन एलनचे ४७ चेंडूत नाबाद शतक; १४.२ षटकांतच मारली बाजी!
2
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
3
पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? ३०००० कोटीवर पोहोचला तेल कंपन्यांचा तोटा; रोज ७०० कोटींचा फटका
4
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
5
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
6
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
7
टाटा समुहाचा 'दिग्गज' शेअर बनला रॉकेट; रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात १३०० कोटींची वाढ! खास गिफ्ट देण्याच्या तयारीत कंपनी
8
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
9
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
10
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
11
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
12
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
13
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
14
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
15
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
16
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
17
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
18
Latest Marathi News LIVE: संदेशखाली प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल - शुभेंदू अधिकारी
19
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
20
Video - “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते”; सुनेच्या पंखांना सासूचं बळ; खाकी वर्दीसाठी धडपड
Daily Top 2Weekly Top 5

सिंगल....

By admin | Updated: August 31, 2015 21:30 IST

तांबे यांचा सत्कार

तांबे यांचा सत्कार
अहमदनगर : वाडिया पार्क भागातील संत सावताश्रम शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले विद्या मंदिर व सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयात आमदार डॉ. सुधीर तांबे यांचा संस्थेचे अध्यक्ष, नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी सत्कार केला. यावेळी केशवराव मुर्तडक, प्रा. नितीन पुंड, शेखर व्यवहारे, संजय चौरे, रावसाहेब काकडे, सुनीता पालवे आदी उपस्थित होते. तांबे यांनी आमदार निधीतून शाळेला पाच संगणक दिले.
----
विकासप्रश्नी निवेदन
अहमदनगर: शहरामध्ये विकासकामे करावीत, तसेच शहराचा उद्योग-व्यवसाय वाढीस मदत करणार्‍या प्रकल्पांची उभारणी करण्यात यावी, या मागणीचे निवेदन शहर भाजपाचे पदाधिकारी जगन्नाथ निंबाळकर, धनंजय जामगावकर, पंकज जहागीरदार, अरुण नरवडे, सचिन चोरडिया आदिंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शनिवारी दिले.
----
शुद्ध पाण्याचे यंत्र
अहमदनगर : वाळकी येथील न्यू इंग्लिश स्कूल व कला कनिष्ठ महाविद्यालयात एल ॲण्ट टी कंपनीतर्फे पिण्याचे पाणी शुद्ध करून देणारे यंत्र बसविण्यात आले. या यंत्र प्रदान कार्यक्रमास कंपनीचे सरव्यवस्थापक अरविंद पारगावकर, डॉ. आर. एस. फिरोदिया, सरपंच संग्राम गायकवाड, प्राचार्य एल. एल. ठुबे, ज्ञानदेव बोठे, अशोक कासार आदी उपस्थित होते.