शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
4
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
5
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
6
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
7
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
8
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
9
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
10
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
11
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
12
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
13
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
14
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
15
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
16
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
17
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
18
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
19
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
20
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
Daily Top 2Weekly Top 5

कायदेशीर मार्गाने पैसा कमावलेल्यांनी घाबरू नये- जेटली

By admin | Updated: November 9, 2016 18:26 IST

पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा बंद करण्याच्या निर्णयामुळे घाबरण्याची अजिबात आवश्यकता नाही. ज्यांनी प्रमाणिकपणे आणि कायदेशीररित्या पैसा कमावला आहे त्यांनी चिंता करायची गरज नाही

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 9 - पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा बंद करण्याच्या निर्णयामुळे घाबरण्याची अजिबात आवश्यकता नाही. ज्यांनी प्रमाणिकपणे आणि कायदेशीररित्या पैसा कमावला आहे त्यांनी चिंता करायची गरज नाही, असं केंद्रिय अर्थमंत्री अरूण जेटली म्हणाले. 
 तुमच्याकडे कितीही पैसे असू द्या तुम्ही ते बँकेत जमा करु शकता, पण यात तुम्हाला करमुक्ती मिळणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले. तुम्हाला 10 लाख रूपये बॅंकेत डिपॉझीट करायचे असतील तरी तुम्ही ते करू शकता.  तुम्ही कायदेशीरपणे कमावलेल्या पैशांवर आमचा आक्षेप नाही. पण बेकायदेशीर मार्गाने कमावलेल्या लोकांवर आयकर विभागाकडून कारवाई होईल असा इशाराच त्यांनी दिला आहे.
नोटा रद्द करण्याच्या निर्णयामुळे नागरिकांनी घाबरण्याची आवश्यकता नाही असं आवाहनही त्यांनी केलं. तसेच येणा-या नव्या 2000 रूपयांच्या नोटांमध्ये नॅनो जीपीएस चीप असल्याच्या  बातम्या या निव्वळ अफवा असून अशा निरर्थक बातम्या कशा येतात हे माहित नाही अशा स्पष्ट शब्दात केंद्रिय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी अशा बातम्यांवर विश्वास ठेवू नका असं आज दुपारी पत्रकार परिषदेत सांगितलं.