शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

थोडक्यात प˜ा

By admin | Updated: February 14, 2015 23:52 IST

हल्ल्याचा निषेध

हल्ल्याचा निषेध
संयुक्त राष्ट्रसंघ : संयुक्त राष्ट्रसंघाचे सरचिटणीस बान की मून यांनी पाकिस्तानात निरपराध नागरिकांना सतत लक्ष्य करण्यात येत असल्याबद्दल खेद व्यक्त केला आहे. शिया मशिदीवर झालेल्या हल्ल्याचा निषेध करून त्यांनी पाक सरकारला दहशतवादाच्या समूळ उच्चाटनाचे प्रयत्न दुप्पट करण्याचे आवाहन केले.
तैवानमध्ये भूकंप
तैपेई : तैवानमध्ये शनिवारी पहाटे ५.९ रिश्टर स्केल एवढ्या तीव्रतेचा भूकंप झाला. यामुळे कोणतीही हानी झाल्याचे वृत्त नाही. तैतुंग शहरापासून २५ कि. मी. अंतरावर स्थानिक प्रमाणवेळेनुसार सकाळी चार वाजून सहा मिनिटांनी हा भूकंप झाला.
पोलिओ कार्यकर्ते बेपत्ता
इस्लामाबाद : पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात तीन पोलिओ कार्यकर्ते व त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात दोन कर्मचारी बेपत्ता झाले आहेत. जोब जिल्ह्याच्या मुर्घा किबजाई येथे शुक्रवारी ही घटना झाली. दहशतवाद्यांनी त्यांचे अपहरण केल्याची शक्यता आहे.
खमेनींचे ओबामांना पत्र
वॉशिंग्टन : अण्वस्त्र करारावर चर्चा सुरू असताना इराणचे सर्वोच्च नेते आयतुल्ला अली खमेनी यांनी अमेरिकेच्या पुढाकाराबद्दल अमेरिकी अध्यक्ष बराक ओबामा यांना गोपनीय पत्र पाठवले आहे. ऑक्टोबर महिन्यात हे पत्र पाठविण्यात आल्याचे इराणच्या एका मुत्सद्याने सांगितले.
कट उधळला
मॉन्ट्रियल : कॅनडात व्हॅलेन्टाईन डेच्या दिवशी गोळीबार करण्याचा कट उधळून लावल्याचा दावा कॅनडा पोलिसांनी केला आहे. हल्लेखोर आत्महत्या करण्यापूर्वी गोळीबार करणार होता. टिंबरेला येथील तरुणाने एका तरुणीच्या साथीने हेलिफँक्समध्ये गोळीबाराचा कट रचला होता.
१६ जणांना पकडले
बोगोटा : कोलंबियात घुसखोरी करून अमेरिकेला जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या १६ पाकिस्तानी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. पनामा व मध्य अमेरिकामार्गे ३२०० कि. मी.चा प्रवास करून ते अमेरिकेला जाऊ इच्छित होते. कोलंबियाच्या मेडेलिन शहरात या तिघांना जेरबंद करण्यात आले.
इटलीचा सल्ला
रोम : इटलीने आपल्या नागरिकांना लिबियाला न जाण्याची, तसेच तेथील नागरिकांना लिबिया सोडण्याचा सल्ला दिला आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने लिबियात हस्तक्षेप केल्यास आपण सहकार्य करण्यास तयार असल्याचेही इटलीने म्हटले आहे.