शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
3
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
4
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
5
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
8
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
9
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
10
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
11
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
12
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
13
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
14
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
15
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
16
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
17
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
18
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
19
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
20
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
Daily Top 2Weekly Top 5

शिरूर-हवेलीतील शिवार करणार जलयुक्त बाबूराव पाचर्णे : न्हावरेत शेतकर्‍यांना पेरणी अवजारे वाटप

By admin | Updated: February 2, 2015 23:52 IST

न्हावरे : जलयुक्त शिवार अभियान हा शासनाचा अभिनवय उपक्रम शिरूर-हवेली मतदारसंघात उत्कृष्टपणे राबवून राज्यातून आदर्श निर्माण करण्याचा मानस आमदार बाबूराव पाचर्णे यांनी व्यक्त केला.न्हावरे (ता़ शिरूर) येथे शेतकर्‍यांना आमदार बाबूराव पाचर्णे यांच्या हस्ते पेरणी औजार यंत्राचे वाटप करण्यात आले़ याप्रसंगी ते बोलत होते़ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रासाईदेवी सहकारी संस्थेचे अध्यक्ष ...


न्हावरे : जलयुक्त शिवार अभियान हा शासनाचा अभिनवय उपक्रम शिरूर-हवेली मतदारसंघात उत्कृष्टपणे राबवून राज्यातून आदर्श निर्माण करण्याचा मानस आमदार बाबूराव पाचर्णे यांनी व्यक्त केला.
न्हावरे (ता़ शिरूर) येथे शेतकर्‍यांना आमदार बाबूराव पाचर्णे यांच्या हस्ते पेरणी औजार यंत्राचे वाटप करण्यात आले़ याप्रसंगी ते बोलत होते़
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रासाईदेवी सहकारी संस्थेचे अध्यक्ष सुरेश ढवळे होते़ या वेळी लाभार्थी शेतकर्‍यांना १९९ पेरणीयंत्र व १४४ रोटावेटर यंत्राचे, तसेच मका बियाण्याचे वाटप करण्यात आले़
पाचर्णे म्हणाले, की सरकारची भूमिका ही शेतकरीहिताची आहे़ शासनाच्या वतीने शेतकरीबांधवांसाठी ज्या योजना राबविल्या जात आहेत त्या योजनांच्या माध्यमातून शिरूर तालुक्याला जास्तीचा निधी मिळवून देण्यासाठी आपण शासनदरबारी प्रयत्न करणार असून, शेतकर्‍यांनी व कृषी विभागातील कर्मचार्‍यांनी शेततळी अनुदानीत ट्रॅक्टर, पाचट कुटी यंत्र व इतर कृषी योजनांचे प्रस्ताव वेळेत दाखल करावेत. या कामी लागणारा निधी मिळवून देण्याची जबाबदारी लोकप्रतिनिधी म्हणून माझी राहील, असे पाचर्णे यांनी सांगितले़
या वेळी जिल्हा कृषी अधिकारी बाळासाहेब मगर, तालुका कृषी अधिकारी डॉ़ म्हातारबा कराळे, सर्जेराव साठे, भीमराव गाजरे यांची भाषणे झाली़
याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य राहुल पाचर्णे, भाजपाचे तालुका सरचिटणीस माऊली बहिरट, उपाध्यक्ष सुभाष कांडगे, पोपटराव थिटे, दादा ढवळे, शहाजी जाधव, ईक्बाल शेख, कृषी सहायक कांतीलाल वीर, दादा झिंजुर्के, चंद्रकांत आनंदे उपस्थित होते़ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषी सहायक जयवंत भगत यांनी केले. आभार महादू गदादे यांनी मानले़


न्हावरे (ता़ शिरूर) येथे शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने शेतकर्‍यांना कृषी औजाराचे वाटप आमदार बाबूराव पाचर्णे यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी उपस्थित मान्यवऱ