शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

शारदा चिटफंड घोटाळा : चिदंबरम यांच्या पत्नीची सीबीआयकडून चौकशी

By admin | Updated: September 22, 2014 03:17 IST

कोट्यवधी रुपयांच्या शारदा चिटफंड घोटाळ्याच्या संदर्भात शनिवारी सीबीआयने माजी केंद्रीय वित्तमंत्री पी. चिदंबरम यांची पत्नी नलिनी चिदंबरम यांची चौकशी केली.

नवी दिल्ली : कोट्यवधी रुपयांच्या शारदा चिटफंड घोटाळ्याच्या संदर्भात शनिवारी सीबीआयने माजी केंद्रीय वित्तमंत्री पी. चिदंबरम यांची पत्नी नलिनी चिदंबरम यांची चौकशी केली.नलिनी चिदंबरम या सर्वोच्च न्यायालयात वकील आहेत. शारदा समूहातर्फे नलिनी यांना देण्यात आलेल्या कायदेशीर शुल्काच्या(लीगल फी)संदर्भात सीबीआयने शनिवारी सायंकाळी त्यांची चौकशी केली, असे सीबीआयच्या सूत्राने सांगितले.काँग्रेस नेते मातांग सिंग यांची पत्नी मनोरंजना सिंग यांच्या विनंतीवरून आपण नलिनी चिदंबरम यांची सेवा घेतली होती, असे सध्या कारागृहात असलेला शारदा समूहाचा अध्यक्ष सुदीप्त सेन याने सीबीआय अधिकाऱ्यांना याआधी सांगितलेले होते. गेल्या वर्षी सेन याने सीबीआयला एक पत्रही लिहिले होते, ज्यात त्याने शारदा समूहातर्फे लीगल फीच्या रूपात नलिनी चिदंबरम यांना एक कोटी रुपये दिल्याचा दावा केला होता. नलिनी यांनी मनोरंजना यांचे प्रतिनिधित्व केले असल्याकारणाने ईशान्येकडील एक टीव्ही चॅनल शारदा समूहाने विकत घेण्याच्या संदर्भात त्यांचा कायदेशीर सल्ला मागण्यात आला होता. हे टीव्ही चॅनल विकत घेण्यासाठी त्यात ४२ कोटी रुपये न गुंतविण्याचा सल्ला नलिनी यांनी शारदा समूहाला दिला होता. (लोकमत न्यूज नेटवर्क)