शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
2
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
'रशियासोबत अमेरिकेनं जे केलं ते आपल्यासोबत..,' म्हणून अनेक देश वाढवताहेत आपला सुवर्ण साठा; प्रकरण काय?
4
९ तासांत २ बलात्कार अन् १ हत्या, आधी मित्राच्या बायकोवर बळजबरी मग...; आरोपी राहुलचं सत्य उघड
5
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते ‘भारत टॅक्सी’ ॲपचा शुभारंभ
6
Mumbai: धारावीच्या ‘नॉन स्लम’ बिल्डिंगमधील रहिवाशांना ५०० चौरस फुटांचे घर
7
Menstrual Health: अंगावर पांढरे पाणी जाते, सतत ओल आणि खाज? ५ घरगुती उपाय, त्रास अंगावर काढू नका...
8
IPL 2026: संजू सॅमसनच्या शतकाचे शशी थरूर यांच्याकडून इंग्रजी कवितेतून कौतुक, वाचा मराठी अर्थ
9
इराणने ट्रम्प यांना दाखवला भारताचा स्वर्ग! हिंदीत झापले, म्हणाले, 'बकवास बंद करें, इंडिया आकर देखें'"
10
"तुझा बॉयफ्रेंड आहे का? इतकी नटून-थटून येतेस"; TCS मधील महिलेला आला भयंकर अनुभव
11
'एकरकमी पैसे घ्या आणि नोकरी सोडा' Microsoft नं हजारो कर्मचाऱ्यांना का म्हटलं असं?
12
मराठीच्या अनिवार्यतेसाठी सरकारचं निर्णायक पाऊल; वाहनचालकांसाठीच्या ‘या’ नियमांत करणार मोठे बदल 
13
मुंबईसह राज्यात फक्त आठ महिन्यांत २० हजार एक्स्टसी गोळ्यांची विक्री
14
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
15
मंत्र्यांच्या पगारात कपात, कर्मचाऱ्यांची चांदी! प्रलंबित पेन्शनसाठी 'या' सरकारचा ऐतिहासिक निर्णय
16
काळाचा क्रूर घाला! लग्नाचा वाढदिवस साजरा केला अन् दोनच दिवसांत सुखी संसाराचा डाव उधळला
17
८ महिने ८ दिशांनी चौफेर चौपट लाभ, लक्षणीय नफा; अनपेक्षित पैसा, १० राशींबाबत मोठी भविष्यवाणी!
18
गुरु शुक्र युती २०२६: १२ वर्षांनी जुळून येतोय 'गजलक्ष्मी राजयोग'! गुरू शुक्र युती 'या' राशींसाठी सुवर्णकाळ!
19
मार्कशीट गहाण ठेवून ऑनलाईन गेममध्ये जिंकला ५ लाख; राहुल मीणाबाबत खळबळजनक खुलासा
20
महाराष्ट्रात ‘मराठी’ अनिवार्य हे कायमच लक्षात असू द्या; अमित ठाकरेंचा मध्य रेल्वे प्रशासनाला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

सरकारला प्रत्युत्तरासाठी ‘शॅडो’ समित्या

By admin | Updated: November 8, 2014 03:46 IST

लोकसभेत विरोधी पक्षनेतेपदाचा दर्जा नाकारण्यात आल्यानंतरही न डगमगता काँग्रेसने विविध मंत्रालयांच्या ७ शॅडो समित्या(छाया समित्या) स्थापन करीत सरकारला प्रत्युत्तर देण्याची तयारी चालविली आहे

शीलेश शर्मा, नवी दिल्लीलोकसभेत विरोधी पक्षनेतेपदाचा दर्जा नाकारण्यात आल्यानंतरही न डगमगता काँग्रेसने विविध मंत्रालयांच्या ७ शॅडो समित्या(छाया समित्या) स्थापन करीत सरकारला प्रत्युत्तर देण्याची तयारी चालविली आहे. प्रभावी विरोधकाची भूमिका बजावण्यासाठी या पक्षाने टिष्ट्वटर हाताळण्याची जबाबदारीही एका समितीवर सोपविली, हे विशेष.हिवाळी अधिवेशनात काँग्रेसने संसदेच्या दोन्ही सभागृहात आक्रमक धोरण अवलंबण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी या पक्षाने मुलायमसिंह यांच्या नेतृत्वातील आघाडीची मदत घेण्यास वावगे नसल्याचे स्पष्ट केले आहे. लोकशाहीत विरोधकाची भूमिका मजबूत असणे गरजेचे आहे. विरोधक एकसुरात जनहिताचे मुद्दे, लावून धरत सरकारला लगाम लावण्याचे काम करेल, यात काँग्रेसला आनंद आहे, असे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद यांनी म्हटले.काँग्रेसने ‘वॉच डॉग’च्या रुपात सात गट बनविले असून त्यांना मंत्रालयांच्या कामकाजावर करडी नजर ठेवण्याची जबाबदारी दिली आहे.संपुआ सरकारच्या काळात ज्या नेत्यांकडे मंत्रालयाची जबाबदारी होती त्यांनाच हे काम सोपविण्यात आले आहे. त्यांचा अनुभव आणि संपर्क याचा पर्याप्त वापर हा त्यामागचा उद्देश आहे. अशाच प्रकारचा प्रयोग विरोधी बाकांवरील जनसंघाने बराच आधी महाराष्ट्रात केला होता. त्याची आता पुनरावृत्ती होणार आहे.