शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
3
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
4
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
5
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
6
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
7
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
8
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
9
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
10
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
11
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
12
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
13
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
14
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
15
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
16
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
17
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
18
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
19
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
20
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
Daily Top 2Weekly Top 5

म्हणे, निर्भया घटना छोटी !

By admin | Updated: August 23, 2014 02:13 IST

राज्य पर्यटन मंत्रलयाच्या वार्षिक परिषदेत गुरुवारी बोलताना जेटली यांनी निर्भया प्रकरणाचा उल्लेख ‘छोटी घटना’ असा केला.

नवी दिल्ली :  दिल्लीतील निर्भया बलात्काराच्या एका छोटय़ा घटनेला जगभरात प्रसिद्धी मिळाल्याने पर्यटन क्षेत्रत भारताला कोटय़वधी रुपयांचा फटका बसला, असे वक्तव्य केल्याने अर्थमंत्री अरुण जेटलींवर टीकेचा भडिमार सुरू झाला आहे. तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्याचे लक्षात येताच शुक्रवारी जेटलींनी आपल्या विधानाचा चुकीचा अर्थ काढल्याचा खुलासा करीत खेद व्यक्त केला. 
राज्य पर्यटन मंत्रलयाच्या वार्षिक परिषदेत गुरुवारी बोलताना जेटली यांनी निर्भया प्रकरणाचा उल्लेख ‘छोटी घटना’ असा केला. त्यामुळे मोठे वादळ निर्माण झाले आहे. निर्भयाची आई आणि विविध राजकीय, सामाजिक संघटनांनी जेटलींच्या विधानावर संताप व्यक्त केला आहे.  दिल्लीत घडलेल्या एका छोटय़ाशा बलात्कार प्रकरणाला जगभरात पोहोचवण्यात आले. त्याचा मोठा फटका पर्यटन व्यवसायाला बसला. पर्यटक संख्येत घट होऊन सरकारला कोटय़वधी डॉलरच्या महसुलावर पाणी सोडावे लागले, असे विधान जेटली यांनी केले होते. 
 
 
खेद व्यक्त करतो
बलात्काराच्या घटनेला मला ‘छोटी घटना’ म्हणायचे नव्हते. दिल्लीतील वाढत्या गुन्हेगारीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीवर मी लक्ष वेधले होते. कोणाच्याही भावना दुखावण्याचा माझा हेतू नव्हता. माङया विधानाने कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी खेद व्यक्त करतो. 
- अरुण जेटली, केंद्रीय अर्थमंत्री