शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
3
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
4
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
5
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
6
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
7
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
8
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
9
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
10
६ मिनिटं वाचन केल्याने ६८% नी मानसिक तणाव कमी होतो, पण वाचनाची आवड लावायची कशी?
11
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
12
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
13
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
14
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
15
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
16
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
17
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
18
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
19
कोण आहे सीताराम बाबा? ज्यांनी भाजपा आमदाराला जोरजोरात ठोसे मारले अन् ढकलून दिलं, Video व्हायरल
20
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
Daily Top 2Weekly Top 5

सागरला आता कोणत्याही क्षणी अटक

By admin | Updated: October 30, 2015 23:55 IST

जळगाव: पोलीस निरीक्षक अशोक सादरे यांच्या आत्महत्या प्रकरणातील संशयित आरोपी वाळूमाफिया सागर चौधरी याचा अटकपुर्व जामीन अर्ज शुक्रवारी नाशिक जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.आर.कदम यांनी नांमजूर केला आहे. त्यामुळे सागरला आता कोणत्याही क्षणी अटक होवू शकते. दरम्यान, न्यायालयातून तपासाची कागदपत्रे पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. शनिवारी ते सीआयडीच्या ताब्यात मिळण्याची शक्यता आहे.

जळगाव: पोलीस निरीक्षक अशोक सादरे यांच्या आत्महत्या प्रकरणातील संशयित आरोपी वाळूमाफिया सागर चौधरी याचा अटकपुर्व जामीन अर्ज शुक्रवारी नाशिक जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.आर.कदम यांनी नांमजूर केला आहे. त्यामुळे सागरला आता कोणत्याही क्षणी अटक होवू शकते. दरम्यान, न्यायालयातून तपासाची कागदपत्रे पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. शनिवारी ते सीआयडीच्या ताब्यात मिळण्याची शक्यता आहे.
रामानंद नगरचे निलंबित पोलीस निरीक्षक अशोक सादरे यांनी १६ ऑक्टोबर रोजी नाशिक येथे आत्महत्या केली होती. आत्महत्येपुर्वी लिहीलेल्या चिठ्ठीत त्यांनी पोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक प्रभाकर रायते व वाळूमाफिया सागर चौधरी यांच्यापासून छळ होत असल्याचे नमूद केले होते. त्यानुसार त्यांच्या पत्नी माधुरी सादरे यांच्या फिर्यादीवरुन सुपेकर, रायते व सागर यांच्याविरुध्द नाशिक पंचवटी पोलीस स्टेशनला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

का फेटालला अटकपुर्व जामीन
वाळू चोरी प्रकरणात महसुल विभागाने केलेल्या कारवाईबाबत सरकारी वकीलांनी पुरावे दले
या पुराव्यामुळे सागर चौधरी वाळूमाफिया असल्याचे उघड
वरिष्ठांना हाताशी धरुन सागरने गुन्हे दाखल केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अहवाल
सागर व वरिष्ठांकडून मानसिक छळ होत असल्याचे सादरेंच्या नातेवाईकांनी दिलेले जबाब
वरिष्ठांच्या मर्जीप्रमाणे काम करीत नसल्याचा सादरेंचा छळ होत असल्याचा पोलिसांचा अहवाल
आत्महत्येपुर्वी लिहीलेल्या चिठ्ठीत व फिर्यादीत सागरचे नाव
सागरची पार्श्वभूमी पाहता साक्षीदार व फिर्यादीवर दबावाची शक्यता
वरिष्ठ अधिकारी व सागरच्या सहभागातील सत्य शोधण्यासाठी अटकेची आवश्यकता

कोट..
सागरच्या अटकपुर्व जामीन अर्जावरील सुनावणीसाठी तपासाची कागदपत्रे न्यायालयात सुपूर्द करण्यात आली होती. ही कागदपत्रे पोलिसांनी ताब्यात घेतली असून ती शनिवारी आम्हाला मिळतील. या कागदपत्रांचा सुक्ष्म अभ्यास करुन त्यादृष्टीने तपास सुरु होईल.
-के.डी.पाटील, उपअधीक्षक (सीआयडी)

कोट..
गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस संशयितांना अटक करु शकतात. या प्रकरणात सागरने अटकपुर्व जामीनासाठी अर्ज केला होता. त्यावर सरकार पक्षाने सागर हा वाळू माफिया असल्याचे तसेच वरिष्ठांच्या संगनमताने हा गुन्हा केल्याचा युक्तीवाद करुन पुरावे सादर केल्याने न्यायालयाने त्याचा अर्ज नामंजूर केला. त्यामुळे पोलीस त्याला केव्हाही अटक करु शकतात.
-ॲड.राजेंद्र घुमरे, जिल्हा सरकारी वकील