शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
2
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
3
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
4
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
5
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
6
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
7
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
8
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
9
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
10
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
11
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
12
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
13
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
14
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
15
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
16
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
17
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
18
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
19
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
20
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

मोदी सरकारकडून भगवे आक्रमण- करात यांचा आरोप माकपची परिषद : हिंदुत्ववादी शक्तींचे हित जोपासण्याचा प्रयत्न

By admin | Updated: February 21, 2015 00:49 IST

अलाप्पुझा : मोदी सरकार म्हणजे रा.स्व. संघ आणि भाजपचा संयुक्त उद्योग (जॉईंट एन्टरप्रायजेस) असून कॉपार्ेरेटस् आणि हिंदुत्ववादी शक्तींचे हित जोपासण्यासाठी उजव्या संघटनांकडून आक्रमण केले जात असल्याचा आरोप माकपचे सरचिटणीस प्रकाश करात यांनी केला आहे.

अलाप्पुझा : मोदी सरकार म्हणजे रा.स्व. संघ आणि भाजपचा संयुक्त उद्योग (जॉईंट एन्टरप्रायजेस) असून कॉपार्ेरेटस् आणि हिंदुत्ववादी शक्तींचे हित जोपासण्यासाठी उजव्या संघटनांकडून आक्रमण केले जात असल्याचा आरोप माकपचे सरचिटणीस प्रकाश करात यांनी केला आहे.
माकपच्या २१ व्या राज्य परिषदेच्या उद्घाटनसत्रात ते बोलत होते. मोदी सरकारने संसदेला बाजूला सारत अनेक विधेयकांवर वटहुकूम आणला आहे. अमेरिकेसोबत झालेल्या संरक्षण कराराचा आराखडा जनतेपासून दडवून ठेवण्यात आला आहे. अल्पसंख्यकांवरील हल्ले चिंताजनक असून संस्कृती आणि कलेच्या क्षेत्रात अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालत असहिष्णुतेला खतपाणी घातले जात आहे.
----------------------
सरकारच्या धोरणांवर संघाचा प्रभाव
सरकारच्या महत्त्वपूर्ण धोरणांवर रा.स्व. संघाचा प्रभाव दिसून येतो. हे सरकार म्हणजे भाजप आणि रा.स्व. संघाचा संयुक्त उद्योग आहे. या दोहोंमध्ये समन्वयासाठी समिती स्थापन झाल्याचे पाहता ही बाब अगदीच स्पष्ट झाली आहे. संघाकडून भाजपलाच नव्हे तर सरकारलाही मार्गदर्शन केले जात आहे, असेही करात म्हणाले. मोदी सरकारची गेल्या नऊ महिन्यांतील कारकीर्द पाहता उजव्या संघटनांचे आक्रमण सुरू असल्याचे दिसून येते. उजव्या संघटनांचे हे आक्रमण दोन महत्त्वाच्या घटकांसाठी आहे. कॉपार्ेरेट जगतातील बडे उद्योगसमूह आणि दुसरे रा.स्व. संघाच्या नेतृत्वातील हिंदुत्वासाठी. कॉपार्ेरेट क्षेत्राकडून मुक्त धोरणांचा रेटा आक्रमकपणे लावला जात आहे. रा.स्व. संघाकडून जातीयवादाचा अजेंडा राबविला जात आहे, असेही त्यांनी नमूद केले.