शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
3
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
4
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
5
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
6
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
7
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
8
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
9
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
10
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
11
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
12
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
13
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
14
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
15
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
16
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
17
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
18
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
19
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
20
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
Daily Top 2Weekly Top 5

चालत्या कारबाहेर येऊन रोमान्स सुरु होता, कोणीतरी Video काढला आणि नेटवर टाकला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2024 11:09 IST

एका कंपनीची अलिशान कार लखनऊच्या रस्त्यांवरून धावत होती. तिचा मोठा पॅनारोमिक सनरुफ आहे, त्या सनरुफबाहेर येऊन एक जोडपे रात्रीच्यावेळी रोमान्स करत होते.

कारच्या सनरुफचा वापर भारतात एकसो एक गोष्टींसाठी होताना दिसत आहे. आता हेच बघा ना, एका कंपनीची अलिशान कार लखनऊच्या रस्त्यांवरून धावत होती. तिचा मोठा पॅनारोमिक सनरुफ आहे, त्या सनरुफबाहेर येऊन एक जोडपे रात्रीच्यावेळी रोमान्स करत होते. याचा व्हिडीओ व्हायरल होऊ लागला आहे. 

एक्सवर हा व्हिडीओ अपलोड करण्यात आला आहे. कारमध्ये आणखी काही व्यक्ती होते. एक तरुणी आणि एक तरुण सनरुफबाहेर डोकावत किसिंग करत होते. किसिंगनंतर तरुणी लाजताना देखील दिसत आहे. मागून येणाऱ्या व्यक्तीने हा रोमान्स त्याच्या मोबाईलमध्ये क्लिक केला आहे. याचा व्हिडीओ या व्यक्तीने एक्सवर पोस्ट केला असून लखनऊ पोलिसांची प्रतिक्रियाही यावर आली आहे. 

या व्हिडीओवर लोकही आता कमेंट करू लागले आहेत. हा व्हिडीओ लखनऊचा १०९० चौक ते मुख्यमंत्री चौक या रस्त्यावरील असल्याचे सांगितले जात आहे. गोमतीनगरच्या मौजमजेनंतर प्रेमी जोडप्याच्या अश्लिलतेचा व्हिडीओ आला आहे. यावर पोलिसांनी कारवाई करावी, असे यात म्हटले आहे. 

यावर लखनऊ पोलिसांनी ट्विट करत या व्हिडीओची तपासणी केली जात असून चौकशीनंतर कारवाई केली जाईल असे म्हटले आहे. तर एका युजरने जगा आणि जगू द्या असे म्हणत अश्लिल ते नाहीतर व्हिडीओ रेकॉर्ड करणारे आहेत, असे म्हटले आहे. देशात अन्य गोष्टी आहेत, तिकडे लक्ष द्यावे, असे या युजरने म्हटले आहे. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिस