शहरं
Join us  
Trending Stories
1
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
2
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
3
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
4
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
5
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
6
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
7
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
8
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
9
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
10
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
11
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
12
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
13
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
14
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
15
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
16
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
17
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
18
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
19
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
20
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

मारहाण करून महिलेस लुटले

By admin | Updated: February 13, 2015 23:11 IST

शिक्रापूर : घरात एसी बसवायचा असेल तर त्यावर तीस टक्के सूट आहे, असे सांगून सदनिकेत प्रवेश करून एका विवाहित महिलेला बेदम मारहाण करून दोन चोरट्यांनी पंधरा हजार रुपये रोख व एक मोबाइल व सोन्याचे दागिने चोरून नेण्याचा प्रकार भरदुपारी शिक्रापूर येथे घडला.

शिक्रापूर : घरात एसी बसवायचा असेल तर त्यावर तीस टक्के सूट आहे, असे सांगून सदनिकेत प्रवेश करून एका विवाहित महिलेला बेदम मारहाण करून दोन चोरट्यांनी पंधरा हजार रुपये रोख व एक मोबाइल व सोन्याचे दागिने चोरून नेण्याचा प्रकार भरदुपारी शिक्रापूर येथे घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार : शिक्रापूर येथील मनीषा विहार या सोसायटीत अरुणा शंकर मोहळ (वय ३५) या महिला पतीसह राहतात. त्यांचे पती नेहमीप्रमाणे कंपनीत कामासाठी गेले. सोमवारी दुपारी दीडच्या सुमारास त्यांच्या सदनिकेमध्ये दोन अज्ञात चोरट्यांनी ए. सी. बसविण्यासाठी तीस टक्के सूट आहे, असे सांगत बळजबरीने प्रवेश केला. या चोरट्यांनी अरुणा यांना मारहाण करीत त्यांच्या तोंडात कानटोपी कोंबली व त्यांचे हात-पाय दोरीने बांधले. त्यांचे डोळे फडक्याने बांधले. यानंतर कपाटातील पंधरा हजार रुपये रोख, एक मोबाइल, कानातील, हातातील सोन्याचा सुमारे अडीच तोळ्याचा ऐवज चोरला. घटनेचा तपास शिक्रापूर पोलीस करीत आहेत.
०००००