गुजरातमध्ये पतंग उडिवण्यावरून दंगल, तीन ठार, दहा जखमी

By Admin | Updated: January 15, 2015 01:22 IST2015-01-15T01:22:37+5:302015-01-15T01:22:37+5:30

अहमदाबाद : गुजरातच्या भरुच िजल्‘ातील हानसोत येथे बुधवारी दोन समाजांमध्ये उडालेल्या िहंसक संघषार्त तीन जण ठार आिण दहा जखमी झाले.

Rioting, killing three, killing ten and killing ten people in Gujarat | गुजरातमध्ये पतंग उडिवण्यावरून दंगल, तीन ठार, दहा जखमी

गुजरातमध्ये पतंग उडिवण्यावरून दंगल, तीन ठार, दहा जखमी

मदाबाद : गुजरातच्या भरुच िजल्ह्यातील हानसोत येथे बुधवारी दोन समाजांमध्ये उडालेल्या िहंसक संघषार्त तीन जण ठार आिण दहा जखमी झाले.
आता पिरिस्थती िनयंत्रणात आहे. आम्ही अितिरक्त सुरक्षा दल बोलावले आहे. पोलीस पिरिस्थतीवर लक्ष ठेवून आहेत, असे भरुचचे पोलीस अधीक्षक िबिपन अिहरे यांनी सांिगतले. या सांप्रदाियक दंगलीत एक जण जागीच मारला गेला तर दोघांचा सुरत येथील रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. दहा जखमींवर िविवध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.
मकरसंक्रांतीच्या िदवशी अम्बेता गावात पतंग उडिवण्यावरून दोन गटांत झालेल्या भांडणानंतर ही दंगल उसळली. या संघषार्नंतर दोन्ही समाजाचे लोक समोरासमोर आले आिण िहंसाचाराला सुरुवात झाली. अम्बेता आिण हानसोत येथे लोकांनी दुकाने व वाहनांवर दगडफेक करून जाळपोळही केली. अल्पसंख्यक समाजाच्या एका मुलाला पतंग पकडल्यावरून मारहाण केल्यानंतर ही दंगल उसळल्याचे समजते. संतप्त जमावाने काही धािमर्क स्थळांनाही लक्ष्य बनवून दगडफेक केली. या लोकांना पांगिवण्यासाठी पोिलसांना लाठीहल्ला आिण नंतर अश्रूधुराचा वापर करावा लागला. (वृत्तसंस्था)

Web Title: Rioting, killing three, killing ten and killing ten people in Gujarat