शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
5
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
6
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
7
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
8
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
9
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
10
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
11
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
12
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
13
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
14
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
15
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
16
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
17
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
18
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
19
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
20
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

सीबीएसईच्या उर्वरित परीक्षा होणार १ ते १५ जुलैदरम्यान, नवे वेळापत्रक जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2020 05:59 IST

या परीक्षा १ ते १५ जुलै या काळात होणार आहेत. सीबीएसईचे परीक्षा नियंत्रक संयम भारद्वाज यांनी निर्देश दिले आहेत की, परीक्षेस येणाऱ्या विद्यार्थ्यांनी केंद्रावर मास्क घालून यावा.

- एस. के. गुप्तानवी दिल्ली : सीबीएसई परीक्षांबाबत विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्डाने (सीबीएसई) दहावी आणि बारावी परीक्षांंच्या तारखा जाहीर केल्या आहेत. या परीक्षा १ ते १५ जुलै या काळात होणार आहेत. सीबीएसईचे परीक्षा नियंत्रक संयम भारद्वाज यांनी निर्देश दिले आहेत की, परीक्षेस येणाऱ्या विद्यार्थ्यांनी केंद्रावर मास्क घालून यावा. तसेच, पारदर्शक बाटलीत सॅनिटायझर सोबतआणावे.

या निर्देशात असेही म्हटले आहे की, पालकांनी याची दक्षता घ्यावी की, विद्यार्थी आजारी नाही. विद्यार्थ्यांना सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. सीबीएसईने कोरोनामुळे लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर केवळ २९ प्रमुख विषयांची परीक्षा घेण्याचे ठरविले होते. यात उत्तर पूर्व दिल्लीत दंगलीमुळे स्थगित झालेल्या १७ प्रमुख विषयांच्या (दहावी ६ आणि बारावी ११) परीक्षांचा समावेश आहे, तर पूर्ण देशात १२ वीच्या केवळ १२ प्रमुख विषयांच्या परीक्षा आयोजित करण्यात येतील.

केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री रमेश पोखरीयाल निशंक यांनी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करताना विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या. सीबीएसईच्या वेबसाईटवर याबाबतची सविस्तर माहिती देण्यात आली आहे.परीक्षेनंतर शाळा सुरूकरण्याची तयारी- देशात सीबीएसई परीक्षांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर हे पाऊल म्हणजे, शाळा सुरूकरण्याची तयारी म्हणून बघितले जात आहे. एनसीईआरटीकडून यासाठी गाईडलाईन तयार करून घेण्यात आली आहे. एनसीईआरटीचे संचालक डॉ. हृषिकेश सेनापती यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, शाळा पुन्हा सुरूकरणे आवश्यक आहे.50% विद्यार्थी पहिल्या दिवशी आणि उर्वरित ५० टक्के दुसºया दिवशी असा प्रस्ताव सरकारला दिला आहे. एका अधिकाºयाने सांगितले की, नव्या वर्षाचे प्रवेश आॅनलाईन करण्यासाठी शाळांना सांगितले आहे. काही ठिकाणी राज्यांनी ३० टक्के शिक्षकांना बोलवून काम सुरूकेले आहे.१२ वीचे वेळापत्रकतारीख विषय१ जुलैै होम सायन्स२ जुलै हिंदी७ जुलै आयटी आणिकॉम्प्युटरसायन्स-इनफॉर्मेशनप्रॅक्टिस (जुनेआणि नवे)९ जुलै बिझनेस स्टडीज१० जुलै बायोटेक्नॉलॉजी११ जुलै भूगोल१३ जुलै समाजशास्त्र

टॅग्स :CBSE Examसीबीएसई परीक्षा