शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
3
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
4
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
5
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
6
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
7
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
8
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
9
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
10
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
11
आजचा अग्रलेख: शस्त्रे म्यान, गळचेपी सुरूच !
12
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
13
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
14
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
15
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
16
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
17
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
18
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
19
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
20
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
Daily Top 2Weekly Top 5

पाकला चोख प्रत्युत्तर देऊ

By admin | Updated: December 8, 2014 03:13 IST

काश्मीरमध्ये सैन्यदलाच्या छावणीवर अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्याची भारताने अत्यंत गंभीर दखल घेतली असून,

पणजी : काश्मीरमध्ये सैन्यदलाच्या छावणीवर अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्याची भारताने अत्यंत गंभीर दखल घेतली असून, हा पाकिस्तान पुरस्कृत हल्ला असल्याने त्यास चोख प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशारा संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी रविवारी येथे दिला.गोव्यातील सेंट फ्रान्सिस झेवियर पार्थिव दर्शन सोहळ्याची व्यवस्था पाहण्यासाठी पर्रीकर आले होते. पर्रीकर म्हणाले, की काश्मीरमध्ये ७२ टक्के मतदानाची नोंद झाली. त्यातून काश्मिरी माणूस मोठ्या प्रमाणात लोकशाही प्रक्रियेतसहभागी होतो, याची जागतिक पातळीवर दखल घेण्यात आली. पाकिस्तानला नेमके हेच झोंबल्याने त्यांनी निवडणुकीनंतर हल्ले चालविले आहेत. अतिरेक्यांकडे पाकिस्तानी बनावटीची शस्त्रास्त्रे होती. पाकिस्तानला या हल्ल्याचे प्रत्युत्तर मिळेल. भारत काय करणार याबद्दल मी बोलणार नाही; परंतु जे काही करायचे ते निश्चितपणे केले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. (प्रतिनिधी)

> सैन्यदलाच्या छावणीवर हल्ला करून लोकांत दहशत निर्माण करण्याचे अतिरेक्यांचे कारस्थान होते. सैन्यदलाने अतिरेक्यांना सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचू न देता त्यांचा हा डाव उधळून लावला. भारताचे आठ जवान शहीद झाल्याचे दु:ख आहेच. मात्र सर्व अतिरेक्यांना कंठस्नान घालणाऱ्या जवानांचा अभिमानही आहे, असे संरक्षणमंत्री म्हणाले.