शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश संतापले; दिला मोठा इशारा!
2
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
3
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
4
अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताय? आधी 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, तुमचाच होईल फायदा...
5
बापाचे राक्षसी कृत्य! "मी त्यांना सांभाळेन", असं म्हणणाऱ्या पतीनेच ११ मिनिटांनी रिद्धी आणि सिद्धीची केली हत्या
6
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
7
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
8
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
9
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
10
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
11
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
12
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
13
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
14
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
15
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
16
PM Modi: विरोधकांची महिलाविरोधी कट्टर मानसिकता जनतेसमोर उघड करा: पंतप्रधान मोदी
17
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
18
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
19
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
20
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
Daily Top 2Weekly Top 5

स्वमालकीच्या ठिकाणावर राजकीय पोस्टर्स लावण्याबाबतची याचिका फेटाळली

By admin | Updated: February 20, 2015 01:10 IST

नवी दिल्ली : सन २०१३ च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वी आम आदमी पार्टीच्या समर्थकांच्या स्वमालकीच्या ठिकाणी लावण्यात आलेले पक्षाचे पोस्टर्स हटविण्याच्या आदेशाला आव्हान देणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने गुरुवारी फेटाळून लावली़

नवी दिल्ली : सन २०१३ च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वी आम आदमी पार्टीच्या समर्थकांच्या स्वमालकीच्या ठिकाणी लावण्यात आलेले पक्षाचे पोस्टर्स हटविण्याच्या आदेशाला आव्हान देणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने गुरुवारी फेटाळून लावली़
सन २०१३ च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वी आम आदमी पार्टीच्या समर्थकांच्या स्वमालकीच्या ठिकाणी लावण्यात आलेले पक्षाचे पोस्टर्स हटवावे आदेश राज्य पोलिसांनी दिले होते़ असे न केल्यास दिल्ली संपत्ती विरुपता प्रतिबंधक कायदा २००७ अंतर्गत कायदेशीर कारवाईची धमकीही दिली होती़ अनिल भाटिया यांनी या आदेशाविरुद्ध उच्च न्यायालयात धाव घेतली होती़ तथापि न्या़ जी़ रोहिणी आणि न्या़ एस़ एंडलॉ यांच्या खंडपीठाने त्यांची ही याचिका फेटाळून लावली़ कायद्यानुसार संबंधित प्राधिकरणाच्या पूर्वपरवानगीनेच पोस्टर्स लावता येऊ शकतील, असेही न्यायालयाने यावेळी स्पष्ट केले़
स्वमालकीच्या ठिकाणी राजकीय पोस्टर्स लावण्यापासून रोखणे हे नागरिकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याविरुद्ध आहे आणि अशी बंदी तात्काळ संपुष्टात आणायला हवी, असे याचिकाकर्त्याने आपल्या याचिकेत म्हटले होते़