शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
4
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
5
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
6
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
7
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
8
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
9
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
10
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
11
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
12
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
13
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
14
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
15
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
16
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
17
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
18
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
19
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
20
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

प्रितिक्रया-नीती आयोग

By admin | Updated: January 2, 2015 00:21 IST

ही तर अनीती व दुिनर्ती

ही तर अनीती व दुिनर्ती
िवरोधी पक्षांचा कडाडून हल्ला

नवी िदल्ली-योजना आयोगाचे नाव नीती आयोग करण्याच्या केंद्राच्या िनणर्यावर हल्ला चढिवताना िवरोधी पक्षांनी हा िनणर्य िदखावू व वरकरणी असल्याचे म्हटले आहे. या िनणर्यामुळे राज्यांसोबत भेदभावाचे धोरण राबिवले जाण्याची व धोरणे ठरवताना कॉपोर्रेट्सचा प्रभाव राहण्याची भीती पुढे व्यक्त केली.
माकपाचे नेते सीताराम येचुरी यांनी आयोगाचे नाव बदलण्याच्या घटनेचे दुिनर्ती अशा शब्दात वणर्न केले. सरकार जर २०१५ च्या आधी जनतेचे वरकरणी व िदखावू गोष्टींनी अिभनंदन करू इिच्छत असेल तर त्यावर आपण काही भाष्य करू शकत नाही, असे म्हटले. सरकारच्या या पावलामुळे पंतप्रधानांचे कायार्लय व अथर्मंत्रालयाची आिथर्क उिद्दष्ट व सरकारी ितजोरीबाबतची दृष्टी अधू असल्याचे स्पष्ट होते असेही त्यांनी म्हटले आहे. नीती आयोग हा राज्य व केंद्रादरम्यान वादाची िस्थती असताना अंितम िनणर्य घेईल तेव्हा राज्यांसोबत अन्याय होण्याची शक्यता आहे असेही ते पुढे म्हणाले.
काँग्रेसचे प्रवक्ते मनीष ितवारी यांनी, नीती आयोगाच्या िनकालांमुळे राज्यांमध्ये भेदभाव केला जाण्याची शक्यता बोलून दाखिवली. यावेळी प्रितिक्रया देताना त्यांनी पुढे, योजना आयोग योजना बनवीत होता. त्याचे नाव नीती आयोग ठेवून सरकार कोणता संदेश देण्याचा प्रयत्न करीत आहे असा प्रश्न िवचारला. योजना आयोगाच्या पुनगर्ठनाचा िवरोध काँग्रेसने सैद्धांितक आधारावर केल्याचे त्यांनी यावेळी म्हटले. हा युद्ध करण्याचा मुद्दा नाही तर ती िसद्धांताची बाब आहे. िवरोधी पक्षात असताना भाजपा संघवादाबाबत भरभरून बोलत होता आिण आता सत्तेत आल्यानंतर त्याच्या िवरुद्ध काम करीत आहे असेही ते यावेळी म्हणाले.
भाकपाचे ज्येष्ठ नेते गुरुदास दासगुप्त यांनी, योजना आयोगाला संपुष्टात आणून नीती आयोग नावाची नवी संस्था िनमार्ण केल्याने अिनयिमत अथर्व्यवस्थेचा मागर् प्रशस्त होईल अशी प्रितिक्रया िदली आहे. हा नाव बदलण्याचा प्रकार नाही, सरकारने योजना आयोगाला संपिवले कारण त्याचा योजनेवरच िवश्वास नाही.
तृणमूलच्या सौगत राय यांनी, योजना आयोगाला संपिवण्यामुळे अथर्व्यवस्था अिनयोिजत होईल व त्यामुळे कॉपोर्रेट्सची चलती राहील, असे म्हटले आहे. मी योजना आयोगाला संपिवण्याच्या िवरोधात आहे. जो इतक्या वषार्ंपासून देशात काम करीत होता, आपण योजनाबद्ध अथर्व्यवस्थेवर िवश्वास ठेवून वाटचाल करीत होतो. मात्र सरकारच्या या पावलाने अथर्व्यवस्था अिनयोिजत होईल, अशी प्रितिक्रया त्यांनी पुढे िदली.