शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
4
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
5
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
6
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
7
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
8
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
9
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
10
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
11
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
12
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
13
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
14
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
15
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
16
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
17
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
18
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
19
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
20
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
Daily Top 2Weekly Top 5

बलात्काराचा सेक्सशी संबंध नाही - शर्मिला टागोर

By admin | Updated: October 13, 2016 11:47 IST

प्रसिद्ध अभिनेत्री शर्मिला टागोर यांनी हिंदुस्थान टाइम्स या वर्तमानपत्राच्या माध्यमातून देशवासियांना एक खुले पत्र लिहीले आहे.

 ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. १३ - एककाळ आपल्या अभिनयाने रुपेरी पडदा गाजवणा-या प्रसिद्ध अभिनेत्री शर्मिला टागोर यांनी हिंदुस्थान टाइम्स या वर्तमानपत्राच्या माध्यमातून  देशवासियांना एक खुले पत्र लिहीले आहे. या पत्रातून त्यांनी महिलांविरोधातील वाढत्या अत्याचाराच्या घटनांवर भाष्य केले आहे. महिलांना सुरक्षित वाटावे यासाठी आपल्याला दृष्टीकोनात बदल करण्याची गरज असल्याचे मत त्यांनी या पत्रात व्यक्त केले आहे. 
 
मागच्या काही दिवसात दिल्लीतील प्रमुख वर्तमानपत्राच्या मुख्य बातम्या बघितल्या तर, तरुण मुलींची निदर्यतेने हत्या केल्याच्या घटना दिसतील. या बातम्या वाचून संवेदनाशून्य, कठोर ह्दयाच्या व्यक्तीलाही धक्का बसेल. या सर्व घटनांच्या मूळाशी एकच कारण आहे ते म्हणजे मुलीने दिलेला नकार. आर्थिक संपन्नता, स्वातंत्र्य आणि यश मिळवल्यानंतरही मला कधी कधी मी सशक्त आहे का ? असा प्रश्न पडतो. 
 
मला अजूनही तो दिवस आठवतो. मी हैदराबाद रेल्वे स्टेशनवर उतरली होती. माझ्या गाडीला स्टेशनवर पोहोचायला काही मिनिटे उशिर झाला होता. तितक्यात घोळका माझ्याभोवती जमला होता. त्यावेळी तीन महिन्यांचा सैफ माझ्या हातात होता. त्यामुळे मला एक वेगळी आदराची वागणूक मिळाली. काही महिन्यांपूर्वी एका ठिकाणी मला घोळक्याकडून मिळालेली प्रतिक्रिया पूर्णपणे वेगळी होती. त्यात फरक होता. 
 
सार्वजनिक ठिकाणी महिलेला  आदर मिळाला पाहिजे आणि सुरक्षित वाटले पाहिजे त्यातून महिलांमध्ये सबलीकरण झाल्याची भावना निर्माण होईल. दुर्देवाने सार्वजनिक आणि खासगी, दोन्हीकडे अशी भावना दिसत नाही. आपल्याला आपल्या दृष्टीकोनात बदल करण्याची गरज आहे असे मत शर्मिला टागोर यांनी व्यक्त केले आहे. 
 
महिलांवर होणारे हिंसाचार आणि बलात्कार या दोन्ही गोष्टींचा सेक्सशी संबंध नाही. हिंसाचार आणि बलात्कारमागे शक्तीचा दुरुपयोग करणे, महिलेचा अपमान करणे, तिच्या माध्यमातून कुटुंबाला धडा शिकवणे असे हेतू असतात असे शर्मिला टागोर यांनी पत्रात म्हटले आहे.