रमाई योजना घरकूल ठरावाची अंमलबजावणी व्हावी

By Admin | Updated: July 8, 2015 23:45 IST2015-07-08T23:45:08+5:302015-07-08T23:45:08+5:30

सोलापूर : महापालिका व विशेष समाजकल्याण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने नवबौद्ध व अनुसूचित जाती, जमातींसाठी राबविण्यात येणार्‍या रमाई आवास योजनेतील जाचक अ˜ी काढण्यात याव्यात, अशी मागणी नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी केली आहे. याबाबत ४ जून रोजी सर्वसाधारण सभेने सर्वानुमते ठराव पारित केला आहे. या ठरावाची अंमलबजावणी करण्यासाठी संबंधितांना आदेश द्यावेत, असे निवेदन महापालिका आयुक्त विजयकुमार काळम—पाटील यांना देण्यात आले.

The Ramayi plan should be implemented in a homogeneous resolution | रमाई योजना घरकूल ठरावाची अंमलबजावणी व्हावी

रमाई योजना घरकूल ठरावाची अंमलबजावणी व्हावी

लापूर : महापालिका व विशेष समाजकल्याण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने नवबौद्ध व अनुसूचित जाती, जमातींसाठी राबविण्यात येणार्‍या रमाई आवास योजनेतील जाचक अ˜ी काढण्यात याव्यात, अशी मागणी नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी केली आहे. याबाबत ४ जून रोजी सर्वसाधारण सभेने सर्वानुमते ठराव पारित केला आहे. या ठरावाची अंमलबजावणी करण्यासाठी संबंधितांना आदेश द्यावेत, असे निवेदन महापालिका आयुक्त विजयकुमार काळम—पाटील यांना देण्यात आले.

Web Title: The Ramayi plan should be implemented in a homogeneous resolution