शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

आधी रामललाचा 'सूर्य तिलक' अन् आता दीपोत्सव; लाखो दिव्यांनी उजळून निघाली अयोध्यानगरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2025 21:22 IST

श्रीराम नवमीच्या निमित्ताने शरयुच्या किनाऱ्यावर लाखो दिवे लावण्यात आले.

Ram Navami : आज श्रीराम नवमी, म्हणजेच प्रभू रामाची जयंती आहे. यानिमित्ताने संपूर्ण देशात जल्लोषाचे वातावरण आहे. खासकरुन श्रीराम जन्मभूमी अयोध्येत तर दिवाळीसारखे वातावरण पाहायला मिळत आहे. शरयूचा किनारा लाखो दिव्यांनी उजळून निघाला आहे. अयोध्येत आज सकाळपासून राम जन्मोत्सव साजरा होत आहे. सकाळी साडेनऊ वाजता प्रभू रामललाचा विशेष अभिषेक झाला, त्यानंतर दुपारी 12 वाजता भगवान रामाचा सूर्य टिळक झाला. 

जगभरातील भाविकांनी रामललाच्या सूर्य टिळकाचे अनोखे दृष्य पाहिले. त्यानंतर रामनवमीच्या निमित्ताने अयोध्येतील सरयू घाटावर संध्याकाळची आरती करण्यात आली. यावेळी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी भाविकांनी लाखो दिवे लावल्यामुळे शरयुचा किनारा उजळून निघाला. रामोत्सव म्हणून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात भाविकांसाठी  प्रशासनाने चोख व्यवस्था केली होती. यावेळी उत्तर प्रदेशच्या पर्यटन विभागातर्फे अनेक सांस्कृतिक कार्यक्रम, चित्रकला, रांगोळी आदींचे आयोजन केले.

चौधरी चरणसिंग घाटावर कार्यक्रमाचे आयोजनया कार्यक्रमासाठी सायंकाळपासून शेकडो स्वयंसेवक सरयूच्या काठावरील चौधरी चरणसिंग घाटावर पोहोचू लागले. संध्याकाळ जवळ येताच लोकांनी लखो अधिक दिवे लावून शरयूचा किनारा उजळवला. यामध्ये अनेक शाळांमधील मुलांचाही समावेश होता. कार्यक्रमाचे उद्घाटन अयोध्येचे आमदार वेदप्रकाश गुप्ता यांच्या हस्ते दीपप्रज्वलनासह वैदिक मंत्रांच्या पठणाने करण्यात आले. 

टॅग्स :Ram Navamiराम नवमीAyodhyaअयोध्या