शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
3
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
5
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
6
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
7
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
8
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
9
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
10
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
11
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
12
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
13
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
15
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
16
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
17
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
18
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
19
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
20
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
Daily Top 2Weekly Top 5

२०२४ साठी भाजपकडून राममंदिर, आक्रमक हिंदुत्व

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2023 09:56 IST

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना राजकारणातील चाणक्य मानले जाते. ते राजकीय खेळी खेळण्यात मातब्बर आहेत.

- संजय शर्मानवी दिल्ली : भाजपने २०२४ मधील लोकसभा निवडणुकीचा अजेंडा आधीच निश्चित केला आहे. अयोध्येतील भव्य राममंदिराची उभारणी व हिंदुत्वाशी संबंधित मुद्दे घेऊन पक्ष जनतेसमोर आक्रमकपणे जाणार आहे. यात समान नागरी कायदा ते लव्ह जिहाद, हिजाब, मथुरा, काशीपासून लोकसंख्या नियंत्रण कायदा या मुद्द्यांचा समावेश आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना राजकारणातील चाणक्य मानले जाते. ते राजकीय खेळी खेळण्यात मातब्बर आहेत. त्यांनी त्रिपुरामधून अयोध्येतील राममंदिराच्या तारखेची घोषणा केली, तेव्हाच स्पष्ट झाले की, २०२४च्या निवडणुकीसाठी भाजपचा अजेंडा निश्चित झाला आहे व भाजप २०२४मध्ये आक्रमक हिंदुत्वासह निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे.

यंदा २०२३मध्ये होणाऱ्या नऊ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांतही याची झलक पाहण्यास मिळू शकते. त्रिपुरात राममंदिराच्या मुद्द्यावर निवडणुका लढवल्या जाऊ शकतात; तर कर्नाटकात भाजप लव्ह जिहाद, हिजाब व हलाल मीटच्या मुद्द्यांवर निवडणुका लढवील. राजस्थानमध्ये मंदिराची तोडफोड, गायींच्या तस्करीपासून तुष्टीकरणाच्या मुद्द्यावर भाजप निवडणूक लढवील.

संघाचा दबावभाजपच्या सूत्रांचे म्हणणे आहे की, लोकसंख्या नियंत्रण कायदा आणण्यासाठी मोदी सरकारवर सर्वांत जास्त दबाव संघाकडून असून, सरसंघचालक मोहन भागवत यांनीही विविध व्यासपीठांवरून हा कायदा लवकरात लवकर आणण्याबाबत विधाने केलेली आहे.

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरBJPभाजपा