शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

Rajasthan Political Crisis: खेळी उलटली; जयपूरहून निघालेले गेहलोत गटाचे 6 मंत्री, 5 आमदार 'बेपत्ता'

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2020 00:26 IST

आमदारांच्या शिफ्टिंगसंदर्भात बोलताना गेहलोत म्हणाले होते, की आमचे जे आमदार गेल्या काही दिवसांपासून जयपूर येथे होते त्यांना मानसीक दृष्ट्या त्रास दिला जात होता. त्यांच्यावर, तसेच त्यांच्या कुटुंबावर दबाट टाकला जात होता.

ठळक मुद्देमुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी आपल्या गटातील आमदारांना शुक्रवारी जयपूरहून जैसलमेरला हालवले. गहलोत सरकारमधील 6 मंत्री आणि 5 आमदार अद्याप जैसलमेरपर्यंत पोहोचलेच नाहीत. जयपूरहून जैसलमेरला न पोहोचणाऱ्यांमध्ये परिवहनमंत्री प्रताप सिंह खाचरियावास यांचाही समावेश

जयपूर -राजस्थानात सुरू असलेला राजकीय संघर्ष रोज नवे वळण घेताना दिसता आहे. मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी आपल्या गटातील आमदारांना शुक्रवारी जयपूरहून जैसलमेरला हालवले. आता वृत्त आहे, की या शिफ्टिंगदरम्यान गेहलोत गटातील 11 आमदार 'बपत्ता' झाले आहेत. सूत्रांनी दिल्ल्या माहितीनुसार, गहलोत सरकारमधील 6 मंत्री आणि 5 आमदार अद्याप जैसलमेरपर्यंत पोहोचलेच नाहीत. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जयपूरहून जैसलमेरला न पोहोचणाऱ्यांमध्ये परिवहनमंत्री प्रताप सिंह खाचरियावास, आरोग्यमंत्री डॉ. रघू शर्मा, क्रीडामंत्री चांदना, कृषीमंत्री लालचन्द कटारिया, आरोग्य राज्यमंत्री सुभाष गर्ग, सहकारमंत्री उदयलाल आंजना, आमदार जगदीश जांगिड, आमदार अमित चाचाण, आमदार परसराम मोरदिया, आमदार बाबूलाल बैरवा आणि आमदार बलवान पूनिया यांचा समावेश आहे.

आमदारांवर दबाव टाकला जातोय -तत्पूर्वी, आमदारांच्या शिफ्टिंगसंदर्भात बोलताना गेहलोत म्हणाले होते, की आमचे जे आमदार गेल्या काही दिवसांपासून जयपूर येथे होते त्यांना मानसीक दृष्ट्या त्रास दिला जात होता. त्यांच्यावर, तसेच त्यांच्या कुटुंबावर दबाट टाकला जात होता. त्यांच्यावरील बाहेरील दबाव दूर करण्यासाठी त्यांना शिफ्ट करण्यासंदर्भात विचार केला आणि नंतर त्यांना शिफ्ट करण्यात आले. एवढेच नाही, तर गेहलोत म्हणाले, लोकशाही वाचवणे हे प्रत्येकाचेच कर्तव्य आहे. 

महत्त्वाच्या बातम्या -

तंबाखूपासून तयार केली कोरोना लस? मानवी चाचणीसाठी मागितली परवानगी...

शुक्रिया मोदी भैया : मुस्लीम महिलांनी पंतप्रधान मोदींच्या फोटोला बांधली राखी, 'या'साठी मानले आभार

100 कोटींचे बजेट, 3 मजले अन् तब्बल 318 खांब... असे असेल अयोध्येतील भव्य राम मंदिर

लॉकडाउनमध्ये 'हा' साबण ठरला नंबर-1; लाईफबॉय अन् लक्सलाही टाकलं मागे

15 ऑगस्ट : सरकारचा मोठा निर्णय, लष्करी अधिकारी समारंभापर्यंत क्वारंटाइन

युवकाच्या 'जीन्स'मध्ये घुसला 'कोब्रा', खांबाला धरून काढावी लागली अख्खी रात्र; मग...

टॅग्स :Rajasthanराजस्थानAshok Gahlotअशोक गहलोतSachin Pilotसचिन पायलटcongressकाँग्रेस