शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
3
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
4
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
5
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
6
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
7
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
8
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
9
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
10
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
11
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
12
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
13
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
14
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
15
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
16
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
17
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
18
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
19
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
20
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेची ‘अंत्योदय एक्स्प्रेस’

By admin | Updated: August 18, 2016 05:36 IST

दारिद्र्य रेषेखालील नागरिकांनाही देशभर परवडणाऱ्या प्रवासाची सोय उपलब्ध करून देण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न साकार करण्यास भारतीय रेल्वे लवकरच ‘अंत्योदय एक्स्प्रेस’ नावाची

बडोदे : दारिद्र्य रेषेखालील नागरिकांनाही देशभर परवडणाऱ्या प्रवासाची सोय उपलब्ध करून देण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न साकार करण्यास भारतीय रेल्वे लवकरच ‘अंत्योदय एक्स्प्रेस’ नावाची रेल्वेसेवा सुरू करणार आहे.येथील ‘नॅशनल अ‍ॅकॅडमी आॅफ इंडियन रेल्वेज’मध्ये शिक्षण घेणाऱ्या रेल्वे अधिकाऱ्यांना महाराज सयाजी विद्यापीठाची ‘एमबीए’ पदवी देण्यासाठी या दोन संस्थांमध्ये झालेल्या सामंजस्य कराराच्या वेळी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी ‘अंत्योदय एक्स्प्रेस’सह चार नव्या गाड्या काही महिन्यांत सुरू करण्याची घोषणा केली. (वृत्तसंस्था)या नव्या रेल्वेगाड्या- अंत्योदय एक्स्प्रेस : गर्दीच्या मार्गांवर धावणारी अनारक्षित सुपर फास्ट गाडी.- हमसफर : सर्व डबे थर्ड एसीचे असलेली ‘तेजस’ वर्गातील गाडी. वेग ताशी १३० किमी. स्थानिक खाद्यपदार्थ, वाय-फाय.- उदय : (उत्कृष्ट डबल डेकर एअर कन्डिशन्ड यात्री). गर्दीच्या मार्गांवर दोन शहरांमधील अंतर रात्रीत कापणारी गाडी.- दीन दयालू : काही लांब पल्ल्याच्या गाड्यांना जोडणार अनारक्षित ‘दीन दयालू’ डबे. अधिक प्रवाशांसाठी सोय.