शहरं
Join us  
Trending Stories
1
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
2
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
3
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
4
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
5
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
6
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
7
Video - नियतीचा खेळ! वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेली बहीण, ५ वर्षांपूर्वी हरवलेला भाऊ 'भिकारी' म्हणून आला समोर
8
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
9
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
10
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
11
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
12
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
13
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
14
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
15
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
16
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
17
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
18
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
19
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
20
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधींनी काँग्रेसचे नेतृत्व स्वीकारण्यासाठी पुन्हा प्रयत्न; नेते करणार विनंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2019 06:06 IST

सोनिया गांधी यांनी हंगामी अध्यक्ष या नात्याने हरयाणा आणि महाराष्ट्रासह अनेक राज्यांत काँग्रेसचा आलेख वर नेला आहे.

- हरिश गुप्ता नवी दिल्ली : काँग्रेसच्या प्रमुखपदाची सूत्रे राहुल गांधी यांनी पुन्हा हाती घ्यावीत यासाठी सोनिया गांधी यांनी नव्याने प्रयत्न सुरू केले आहेत.राहुल गांधी आता सक्रिय झाले आहेत. ते नेत्यांच्या पुन्हा बैठका घेत आहेत. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी शुक्रवारी बोलावलेल्या चहापान कार्यक्रमालाही ते हजर राहिले. दिल्लीत रामलीला मैदानावर शनिवारी होणाऱ्या काँग्रेसच्या मेळाव्यात भाषण करण्याची तयारीही त्यांनी दाखवली आहे.

महाराष्ट्रात विरोधी पक्षांचे सरकार स्थापन झाल्यामुळे आलेला उत्साह, मरगळलेली अर्थव्यवस्था आणि नागरिकत्व कायद्याविषयीचा असंतोष या पार्श्वभूमीवर सोनिया गांधी यांनी हा मेळावा घेण्याचा निर्णय घेतला. राहुलजींनी राजीनामा मागे घ्यावा, अशी विनंती नेते मंडळी तिथे करणार असल्याचे वृत्त आहे.राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्यासह पक्षाच्या अनेक ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनी राहुल गांधी यांना जाहीरपणे राजीनामा मागे घेण्याचे आवाहन केले आहे.

सोनिया गांधी यांनी हंगामी अध्यक्ष या नात्याने हरयाणा आणि महाराष्ट्रासह अनेक राज्यांत काँग्रेसचा आलेख वर नेला आहे. परंतु, त्यांनाप्रकृतीच्या कारणांसह इतर कारणांनी त्या जबाबदारीतून मुक्त व्हायचे आहे. या पार्श्वभूमीवर, आता राहुल गांधी यांच्या निर्णयाकडे लक्ष लागून राहिले आहे

मन वळविण्याचे प्रयत्न सुरु

राहुल यांनी राजीनामा मागे घ्यावा यासाठी मन वळवण्याचा खूप प्रयत्न करण्यात आला होता. पण त्यांनी आपली भूमिका बदलली नव्हती. त्यांचा राजीनामा कार्यकारिणी समितीने कधीही स्वीकारला नाही ही बाब वेगळी. त्यांचा राजीनामा अजूनही प्रलंबित आहे. राहुल गांधी यांच्या गैरहजेरीत सोनिया गांधी यांनी हंगामी अध्यक्ष पदाची जबाबदारी घेतलेली आहे.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीSonia Gandhiसोनिया गांधीcongressकाँग्रेस