युवक काँेग्रेसतर्फे भाववाढीचा निषेध

By Admin | Updated: May 25, 2015 02:12 IST2015-05-25T02:12:21+5:302015-05-25T02:12:21+5:30

पुणे : शहर युवक कॉंग्रेसतर्फे पेट्रोल व डिझेल भाववाढ आणि भारतात जन्मल्याची लाज वाटते,असे विधान परदेशात करणा-या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा निषेध त्यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून करण्यात आला. युवक शहराध्यक्ष विकास लांडगे यांच्या नेतृत्वाखाली निषेध करण्यात आला. त्यावेळी प्रदेश सरचिटणीस मनीषा साळुंखे, शहर सरचिटणीस संतोष पाटोळे ,विक्रम गायकवाड, आशिष व्यवहारे, अनिकेत कुरपे, सौरभ अमराळे, प्रशांत गवळी ,प्रशांत भिलारे सुजित लाजुरकर ,प्रणय कांबळे , विकास बोडसिंग आदी युवक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Prolonged inflation by youth workers | युवक काँेग्रेसतर्फे भाववाढीचा निषेध

युवक काँेग्रेसतर्फे भाववाढीचा निषेध

णे : शहर युवक कॉंग्रेसतर्फे पेट्रोल व डिझेल भाववाढ आणि भारतात जन्मल्याची लाज वाटते,असे विधान परदेशात करणा-या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा निषेध त्यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून करण्यात आला. युवक शहराध्यक्ष विकास लांडगे यांच्या नेतृत्वाखाली निषेध करण्यात आला. त्यावेळी प्रदेश सरचिटणीस मनीषा साळुंखे, शहर सरचिटणीस संतोष पाटोळे ,विक्रम गायकवाड, आशिष व्यवहारे, अनिकेत कुरपे, सौरभ अमराळे, प्रशांत गवळी ,प्रशांत भिलारे सुजित लाजुरकर ,प्रणय कांबळे , विकास बोडसिंग आदी युवक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
-----------------------
फोटो : हणमंत लॉगीनमध्ये मोदी निषेध नावाने सेव्ह...
------------------

Web Title: Prolonged inflation by youth workers