शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

पाकमधल्या बनावट नोटांच्या प्रिंटिंग प्रेस होणार बंद

By admin | Updated: November 9, 2016 23:00 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 500 आणि 1000च्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतल्यानं देशभरातील नागरिकांमध्ये एकच गोंधळ उडाला.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 9 - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 500 आणि 1000च्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतल्यानं देशभरातील नागरिकांमध्ये एकच गोंधळ उडाला. मात्र यानंतर पाकिस्तानमधून येणा-या काळा पैशालाही चाप लागणार आहे. 500 आणि 1000च्या नोटांवर बंदी घातल्यानं पाकिस्तानमधली बनावट नोटा बनवण्याची प्रिंटिंग प्रेस आता बंद होईल, असं वक्तव्य केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी केलं आहे. दरम्यान, पंतप्रधानांच्या या धाडसी पावलाचं स्वागत करताना किरेन रिजिजू म्हणाले, मोदींच्या या निर्णयामुळे भ्रष्टाचार आणि काळा पैशावर नियंत्रण मिळवणं सोपं जाणार आहे. तसेच दहशतवाद्यांना मिळणारा निधी आणि बनावट भारतीय नोटांनाही यामुळे प्रतिबंध करण्यास मदत होणार आहे."500 आणि 1000च्या जुन्या नोटा अवैध झाल्यानं आता कराची आणि पेशावरमधल्या बनावट नोटा बनवणा-या प्रिंटिंग प्रेस बंद होतील. या नोटा सुरक्षा एन्जसीसाठी डोकेदुखी बनल्या होत्या. त्यामुळे आता देशाबाहेरून येणा-या काळा पैशाला प्रोत्साहन मिळणार नाही", असंही रिजिजू म्हणाले आहेत.