शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

नरेंद्र मोदी दोन दिवस कर्नाटक दौऱ्यावर; शेतकऱ्यांसाठी करणार मोठी घोषणा 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 02, 2020 10:01 AM

पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून दोन दिवस कर्नाटक दौऱ्यावर असणार आहेत.

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून दोन दिवस कर्नाटक दौऱ्यावर असणार आहेत. या दौऱ्याच्या पहिल्या दिवशी नरेंद्र मोदीकर्नाटकामधील तुमकुरमध्ये श्री सिध्दगंगा मठमधील श्रीश्री शिवकुमार स्वामींच्या स्मारक संग्रालयाच्या एका कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी तुमकुरुमध्ये सभा घेणार असून या सभेत पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा तिसरा हप्ता (डिसेंबर 2019 ते मार्च 2020)चा शुभारंभ करणार आहेत. तसेच कर्नाटकला कृषि कर्मण पुरस्कार देखील पंतप्रधान मोदींच्या हस्ते देण्यात येणार आहे. या कर्यक्रमावेळी कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरपा आणि श्री सिद्धलिंगेश्वर स्वामी देखील उपस्थित राहणार आहे.

पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या माहितीनूसार (पीएमओ) किसान सन्मान निधी योजनेचा तिसऱ्या हप्त्याचा लाभ देशातील सहा कोटी शेतकऱ्यांना मिळणार असून एकूण 12 हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे. डिसेंबर महिन्यातील 2000 रुपयांचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात अद्याप आला नसल्यानं नव्या वर्षात उरलेल्या रकमेसह खात्यात पैसे जमा करण्यात येणार आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीFarmerशेतकरीIndiaभारतKarnatakकर्नाटकB. S. Yeddyurappaबी. एस. येडियुरप्पाBJPभाजपा