शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
3
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
4
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
5
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
6
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
7
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
8
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
9
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
10
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
11
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
12
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
13
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
14
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
15
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
16
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
17
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
18
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
19
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
20
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान मोदी घालतात १० लाखांचा सुट - राहुल गांधी

By admin | Updated: January 29, 2015 18:23 IST

प्रत्येकांच्या खात्यात प्रत्येकी १५ लाख रुपये जमा करु असे सांगणारे नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर १० लाख रुपयांचा सुट घालतात असा आरोप काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केला.

ऑनलाइन लोकमत नवी दिल्ली, दि. २९ - दिल्ली विधानसभा निवडणुकांच्या प्रचारात रंगत भरली असून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यास सुरुवात झाली आहे. परदेशातील काळा पैसा भारतात आणून प्रत्येकांच्या खात्यात प्रत्येकी १५ लाख रुपये जमा करु असे सांगणारे नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर १० लाख रुपयांचा सुट घालतात असा आरोप काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केला. ते काँग्रेस उमेदवाराच्या निवडणूक प्रचार सभेत बोलत होते. राहुल गांधी यांनी मोदी यांच्याबरोबरच आम आदमी पार्टीवरही आपले टिकास्त्र सोडले. सिलामपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या सभेत बोलताना राहुल गांधी यांनी मोदी यांना आपले पहिले लक्ष्य केले. मोदी यांनी बराक ओबामा यांच्याशी भेटण्यासाठी १० लाख रुपयांचा सुट घातला होता असे राहुल गांधी यांनी सांगितले. मोदी यांनी १५ लाख रुपये जमा करण्याचे आश्वासन दिले होते, कुठे गेली ती रक्कम?., आम आदमी पार्टीचा एकच अजेंडा होता तो म्हणजे काँग्रेसला सत्तेवरुन खाली खेचणे हेच धोरण होते. केंद्रात काँग्रेसचे सरकार होते त्यावेळी केजरीवाल हे आंदोलन करीत सुटले होते. परंतू आता मात्र ते करीत नाही असे सांगायलाही राहुल गांधी विसरले नाहीत. दिल्ली ही देशाची राजधानी असून ती सर्वांची आहे. दिल्लीत काँग्रेसची सत्ता आल्यास सर्वांना सोबत घेवून दिल्लीचा विकास करु. प्रत्येक गरीब व्यक्तीला निवारा देण्यात येईल. कंत्राटी कामगारांना कायम सेवेत करण्यात येईल असे राहुल गांधी यांनी सांगितले.