शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
2
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
3
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
4
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
5
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
6
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
7
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
8
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
9
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
10
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
11
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
12
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
13
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
14
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
15
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
16
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
17
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
18
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
19
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
20
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रपती व उपराष्ट्रपती राजकीय व्यक्ती असाव्या

By admin | Updated: December 15, 2014 02:54 IST

राष्ट्रपती व उपराष्ट्रपतीपदी अन्य क्षेत्रातील व्यक्ती नव्हे तर केवळ राजकीय व्यक्ती असाव्यात, असे मत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी व्यक्त केले आहे़

नवी दिल्ली : राष्ट्रपती व उपराष्ट्रपतीपदी अन्य क्षेत्रातील व्यक्ती नव्हे तर केवळ राजकीय व्यक्ती असाव्यात, असे मत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी व्यक्त केले आहे़लोकसभा आणि विधानसभेच्या पीठासीन अधिकाऱ्यांबाबतही याच अंगाने विचार व्हायला हवा़ कारण अराजकीय व्यक्ती या पदांसाठी प्रतिष्ठित व पात्र असूनही या पदासोबत येणारी नाजूक स्थिती सांभाळण्याचे कसब आणि अपेक्षित राजकीय पारख त्यांच्याकडे असेलच असे नाही, असे मत राष्ट्रपतींनी आपल्या ‘द ड्रामेटिक डेकेड: द इंदिरा गांधी इयर्स’ या पुस्तकात मांडले आहे़भारतात सामान्यत: पीठासीन अधिकारी वा निवडलेले अधिकारी हे राजकीय पक्षाच्या पाठिंब्यानेच निवडून येतात़ त्यामुळे ते राजकीय प्रभावातून मुक्त असण्याची अपेक्षा करता येणार नाही़ अशा लोकांनी तटस्थ राहायला हवे; परंतु ही तटस्थता उपहासात्मक स्तरापर्यंत जाऊ नये, असे मत राष्ट्रपतींनी व्यक्त केले आहे़आतापर्यंत एस़ राधाकृष्णन आणि एपीजे अब्दुल कलाम यांनी कुठल्याही राजकीय पार्श्वभूमीशिवाय देशाचे सर्वोच्च पद भूषविले आहे़ याचप्रमाणे एस़ राधाकृष्णन, जी़एस़ पाठक आणि न्या़ एम हिदायतुल्ला यांनीही कुठल्याही राजकीय पार्श्वभूमीशिवाय उपराष्ट्रपतिपदाचा कार्यकाळ पूर्ण केला आहे़ (लोकमत न्यूज नेटवर्क)