शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश संतापले; दिला मोठा इशारा!
2
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
3
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
4
अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताय? आधी 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, तुमचाच होईल फायदा...
5
बापाचे राक्षसी कृत्य! "मी त्यांना सांभाळेन", असं म्हणणाऱ्या पतीनेच ११ मिनिटांनी रिद्धी आणि सिद्धीची केली हत्या
6
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
7
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
8
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
9
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
10
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
11
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
12
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
13
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
14
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
15
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
16
PM Modi: विरोधकांची महिलाविरोधी कट्टर मानसिकता जनतेसमोर उघड करा: पंतप्रधान मोदी
17
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
18
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
19
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
20
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
Daily Top 2Weekly Top 5

सोमनाथ भारतींना पकडायला गेलेले पोलिस चक्क कुत्रा घेऊन परतले

By admin | Updated: September 25, 2015 20:18 IST

कौटुंबिक हिंसाचाराच्या गुन्ह्यामुळे अडचणीत आलेले आप नेते सोमनाथ भारती यांच्या शोधमोहीमेला आता वेग आला असून शुक्रवारी दिल्ली पोलिसांनी सोमनाथ भारतींच्या निवासस्थानी धडक दिली

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. २५ - कौटुंबिक हिंसाचाराच्या गुन्ह्यामुळे अडचणीत आलेले आप नेते सोमनाथ भारती यांच्या शोधमोहीमेला आता वेग आला असून शुक्रवारी दिल्ली पोलिसांनी सोमनाथ भारतींच्या निवासस्थानी धडक दिली. सोमनाथ भारती घरातून पसार झाले असले तरी पोलिसांनी थेट सोमनाथ भारतींच्या कुत्र्यालाच ताब्यात घेतले आहे.

सोमनाथ भारती यांच्याविरोधात त्यांच्या पत्नीने हत्येचा प्रयत्न, हुंड्यासाठी छळ व कौटुंबिक हिंसाचाराप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. सोमनाथ भारतींचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळल्यापासून सोमनाथ भारती अज्ञातस्थळी रवाना झाले आहेत. दिल्ली पोलिसांचे पथक भारतींचा कसून शोध घेत आहेत. शुक्रवारी संध्याकाळी दिल्ली पोलिसांच्या पथकाने भारतींच्या निवासस्थानी धडक दिली.  सोमनाथ भारती सापडले नसले तरी पोलिसांनी सोमनाथ भारतींचा पाळीव कुत्रा 'डॉन'ला ताब्यात घेतले आहे. 

सोमनाथ भारतींनी त्यांच्या कुत्र्याला चावा घ्यायला लावल्याचा दावा त्यांच्या पत्नीने केला होता. काही दिवसांपूर्वी सोमनाथ भारती हे कुत्र्यासोबत पोलिस ठाण्यातही हजर झाले होते.