शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

खंडणीखोर पोलीस अधिकाऱ्यांना कारागृहात टाकायला हवे : सर्वोच्च न्यायालय

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2021 11:24 IST

नवी दिल्ली : भारतीय पोलीस सेवेत राहून खंडणी गोळा करणा:या अधिका:यांना कारागृहातच धाडायला हवे, असे स्पष्ट मत सर्वोच्च न्यायालयाचे ...

नवी दिल्ली : भारतीय पोलीस सेवेत राहून खंडणी गोळा करणा:या अधिका:यांना कारागृहातच धाडायला हवे, असे स्पष्ट मत सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांनी सोमवारी व्यक्त केले.  बेहिशेबी संपत्ती गोळा करणे व राजद्रोह या आरोपांवरून छत्तीसगड सरकारने निलंबित केलेल्या गुरिंदर पाल सिंग या आयपीएस अधिकाऱ्याने आपणास अटक होऊ नये, यासाठी केलेली याचिका न्यायालयापुढे आली होती.

सरन्यायाधीश म्हणाले की, दरवेळी अटकेपासून तुम्हाला संरक्षण मिळणार नाही, हे लक्षात ठेवा. सरकारमध्ये वा सरकारच्या जवळ असल्याचा गैरफायदा घेऊ न तुम्ही लोकांकडून पैसे उकळण्यास सुरुवात केली. 

सत्ताधाऱ्यांच्या कलेने वागणारे अधिकारीयाच अधिकाऱ्याने याआधीही अन्य प्रकरणात अटकेपासून संरक्षण मागितले होते. ते प्रकरण ऑगस्टमध्ये सुनावणीसाठी आले होते. काही अधिकारी सत्ताधारी पक्षाच्या कलेने वागतात, तोर्पयत त्यांचे सारे उद्योग व्यवस्थित सुरू असतात; पण सत्ताधारी पक्ष बदलला की मग त्यांच्यावर राजद्रोहाचे आरोप लावले जातात, असे मत न्यायालयाने व्यक्त केले होते. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सिंग यांच्याविरुद्ध बेहिशेबी संपत्तीचा जी तक्रार नोंदविली आहे.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयPoliceपोलिसBribe Caseलाच प्रकरण