शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
3
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
4
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
5
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
6
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
7
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
8
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
9
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
10
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ बडे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
11
उद्धव ठाकरे विधान परिषदेत जाऊ नये यासाठी उद्धवसेनेच्याच बड्या नेत्याचे प्रयत्न; कुणी केला दावा?
12
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, ‘कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध मातृत्व लादू शकत नाही!’
13
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
14
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
15
“आमदार संजय गायकवाडांवर कारवाई करण्यास सरकार का घाबरते?”; हर्षवर्धन सपकाळांचा सवाल
16
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
17
भारतातून ५ हजार लोकांना एअरलिफ्ट करून इस्रायलला का नेलं जातंय?; सुरू आहे 'स्पेशल ऑपरेशन'
18
Meditation Tips: मेडिटेशन करायचंय, पण मन शांत नाही? नवशिक्यांसाठी ध्यानधारणेच्या सोप्या टिप्स आणि ट्रिक्स
19
पगारवाढ मागायला गेला आणि नोकरीच गेली; अप्रेजलच्या मीटिंगमध्ये थेट राजीनामा द्यायलाच सांगितलं
20
सरकारी कर्मचाऱ्यांची किमान पगार ₹७२,००० होणार? कोणी केली मागणी? सरकारच्या निर्णयाकडे लक्ष...
Daily Top 2Weekly Top 5

पवित्र त्रिवेणी संगमान स्नान, साधू-संतांच्या भेटी; पाहा पीएम मोदींच्या महाकुंभ दौऱ्याचे वेळापत्रक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2025 21:13 IST

PM Modi Maha Kumbh Visit: प्रयागराजमध्ये 13 जानेवारीपासून महाकुंभ 2025 सुरू झाला आहे. हा जगातील सर्वात मोठा आध्यात्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम मानला जातो.

PM Modi Maha Kumbh Visit: दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी उद्याउद्या(5 फेब्रुवारी 2025) मतदान होत आहे. पण, यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयागराज येथे महाकुंभात जाणार आहेत. सकाळी 11 वाजता ते पवित्र त्रिवेणी संगमान स्नान करतील आणि गंगा मातेची पूजा करतील. 

प्रयागराजमध्ये 13 जानेवारीपासून महाकुंभ 2025 सुरू झाला आहे. हा जगातील सर्वात मोठा अध्यात्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम मानला जातो. जगभरातील भाविक यात सहभागी होत आहेत. 26 फेब्रुवारीला महाशिवरात्रीपर्यंत महाकुंभ सुरू राहणार आहे. पीएम मोदींपूर्वी उपराष्ट्रपती जगदीप धनखड, गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह अनेक बड्या नेत्यांनी महाकुंभला भेट दिली आहे.

पंतप्रधान मोदींचे संपूर्ण वेळापत्रक

  • पंतप्रधान मोदी सकाळी 9:10 वाजता नवी दिल्लीहून निघतील आणि 10:05 वाजता प्रयागराजमधील बमरौली विमानतळावर पोहोचतील.
  • विमानतळावरून सकाळी 10.35 वाजता हेलिकॉप्टर महाकुंभ परिसरातील डीपीएस मैदानावर असलेल्या हेलिपॅडवर उतरेल.
  • पंतप्रधान मोदी सकाळी 10.45 वाजता अरेल घाटावर पोहोचतील.
  • आरेल घाटातून निषाद राज क्रूझचे बोर्डिंग संगम नाक्यावर पोहोचेल.
  • संगमावरील त्रिवेणीच्या प्रवाहात स्नान आणि गंगापूजन करतील.
  • संगमावरच संत-महात्म्यांना भेटण्याचा कार्यक्रमही प्रस्तावित आहे.
  • महाकुंभ परिसरातून बाहेर पडल्यानंतर डीपीएस मैदानावरून विमानतळावर जाऊ अन् तेथून नवी परत दिल्लीला रवाना होतील.

यापूर्वी 13 डिसेंबरला केला प्रयागराज दौरामोदी सरकार भारताच्या अध्यात्मिक आणि सांस्कृतिक वारशाचा प्रचार आणि संवर्धन करण्यासाठी सतत काम करत आहे. मोदी सरकारने तीर्थक्षेत्रावरील पायाभूत सुविधा वाढविण्यासाठी सातत्याने सक्रिय पावले उचलली आहेत. यापूर्वी पंतप्रधान मोदींनी 13 डिसेंबर 2024 रोजी प्रयागराजला भेट दिली होती. त्यावेळी त्यांनी 5,500 कोटी रुपयांच्या 167 विकास प्रकल्पांचे उद्घाटन केले होते. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीKumbh Melaकुंभ मेळा