हायकोर्टात पेशावर हल्ल्याचा निषेध

By Admin | Updated: December 18, 2014 22:39 IST2014-12-18T22:39:32+5:302014-12-18T22:39:32+5:30

नागपूर : हायकोर्ट बार असोसिएशन ऑफ नागपूरच्या सर्वसाधारण सभेत गुरुवारी पेशावर आर्मी स्कूलवरील दहशतवादी हल्ल्याचा निषेध करणारा ठराव पारित करण्यात आला. तसेच, दोन मिनिटे मौन पाळून मृतकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. संघटनेचे अध्यक्ष ॲड. अरुण पाटील, सचिव ॲड. श्रद्धानंद भुतडा, ॲड. अनिरुद्ध चौबे, ॲड. श्रीनिवास देशपांडे, ॲड. एस. एम. बहीरवार, ॲड. रमाकांत अहीरराव, ॲड. संग्राम सिरपूरकर, ॲड. एन. ए. चव्हाण, ॲड. ए. बी. मिर्झा आदी उपस्थित होते.

Peshawar attack protest in the high court | हायकोर्टात पेशावर हल्ल्याचा निषेध

हायकोर्टात पेशावर हल्ल्याचा निषेध

गपूर : हायकोर्ट बार असोसिएशन ऑफ नागपूरच्या सर्वसाधारण सभेत गुरुवारी पेशावर आर्मी स्कूलवरील दहशतवादी हल्ल्याचा निषेध करणारा ठराव पारित करण्यात आला. तसेच, दोन मिनिटे मौन पाळून मृतकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. संघटनेचे अध्यक्ष ॲड. अरुण पाटील, सचिव ॲड. श्रद्धानंद भुतडा, ॲड. अनिरुद्ध चौबे, ॲड. श्रीनिवास देशपांडे, ॲड. एस. एम. बहीरवार, ॲड. रमाकांत अहीरराव, ॲड. संग्राम सिरपूरकर, ॲड. एन. ए. चव्हाण, ॲड. ए. बी. मिर्झा आदी उपस्थित होते.

Web Title: Peshawar attack protest in the high court