शहरं
Join us  
Trending Stories
1
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
2
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
3
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
4
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
5
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
6
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
7
Video - नियतीचा खेळ! वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेली बहीण, ५ वर्षांपूर्वी हरवलेला भाऊ 'भिकारी' म्हणून आला समोर
8
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
9
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
10
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
11
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
12
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
13
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
14
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
15
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
16
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
17
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
18
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
19
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
20
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
Daily Top 2Weekly Top 5

ईव्हीएम हटवण्याचे तेजस्वी यादव यांनी दिले आश्वासन, बिहार निवडणुकीपूर्वी मोठी खेळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2025 19:00 IST

निवडणूक आयोग हे भाजपचे चिअर्स-लीडर बनले आहेत, असे म्हणत तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावरही निशाणा साधला आहे

पटना : वर्षअखेरीस बिहारमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी आतापासून तयारी सुरू केली आहे. अशातच बिहारमधील विधानसभेतील विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी इंस्टाग्रामवर एक पोस्ट करत एक आश्वासन दिले आहे. पोस्टमध्ये म्हटले आहे की, ज्यावेळी केंद्रात आमचे सरकार स्थापन होईल, तर आम्ही जिंकलो तरी ईव्हीएम हटवले जाईल, असे आश्वासन देण्यात आले आहे. 

निवडणूक आयोग विरोधकांचे प्रश्न, शंका आणि तक्रारी सोडवण्यात अपयशी ठरला आहे. रेफरी आणि अंपायर तर सोडाच, निवडणूक आयोग आता प्रेक्षकही राहिलेला नाही. निवडणूक आयोग हे भाजपचे चिअर्स-लीडर बनले आहेत, असे म्हणत तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावरही निशाणा साधला आहे

निवडणूक आयोग लोकशाही आणि संविधानासाठी कॅन्सर बनत चालला आहे. २०२० च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी निवडणूक आयोगाने एकाच दिवसात तीन पत्रकार परिषदा घेतल्या होत्या. मतमोजणी पाच तास थांबवण्यात आली होती. रात्री २ वाजेपर्यंत निकाल जाहीर झाले होते. लोकांना ईव्हीएमबद्दल शंका आहे, असेही तेजस्वी यादव यांनी म्हटले आहे.

याचबरोबर, तेजस्वी यादव यांनी माहिती शेअर करत बिहार सरकारला गुन्हेगारी नियंत्रित करण्यात अपयशी ठरल्याचे घोषित केले आहे. जानेवारीमध्ये घडलेल्या गुन्हेगारी घटनांचा उल्लेख करत अशा घटनांची संख्या १३७ झाली असल्याचेही तेजस्वी यादव यांनी सांगितली आहे. तसेच,पोस्टवर रक्ताचे दोन थेंब दर्शविणारे चिन्ह देखील आहे. 

टॅग्स :Tejashwi Yadavतेजस्वी यादवBiharबिहार