शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
3
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
4
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
5
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
6
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
7
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
8
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
9
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
10
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
11
आजचा अग्रलेख: शस्त्रे म्यान, गळचेपी सुरूच !
12
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
13
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
14
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
15
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
16
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
17
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
18
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
19
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
20
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
Daily Top 2Weekly Top 5

श्रीनिवासन यांचा आयसीसी अध्यक्षपदाचा मार्ग मोकळा

By admin | Updated: June 12, 2014 13:14 IST

बीसीसीआयचे माजी अध्यक्ष एन.श्रीनिवासन यांचा आयसीसी अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्यास मार्ग मोकळा झाला आहे.

ऑनलाइन टीम

नवी दिल्ली, दि. १२ - बीसीसीआयचे माजी अध्यक्ष एन.श्रीनिवासन यांचा आयसीसी (इंटरनॅशनल क्रिकेट असोसिएशन) अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्यास मार्ग मोकळा झाला आहे. आयसीसी अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्यास श्रीनिवासन यांना मनाई करावी अशी मागणी करणारी बिहार क्रिकेट असोसिएशनची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. त्यामुळे आता श्रीनिवासन ही निवडणूक लढवू शकतात.
आयसीसीच्या अध्यक्षपदासाठी २७ जून रोजी निवडणूक होणार असून श्रीनिवासान यांचा निवडणूकीत विजय होणे जवळजवळ निश्चित मानले जात आहे. मात्र जोपर्यंत श्रीनिवासन यांच्याविरोधात सुरू असलेल्या आयपीएलमधील भ्रष्टाचाराच्या खटल्याचा निकाला लागत नाही, तोपर्यंत त्यांनी आयसीसीच्या निवडणुक प्रक्रियेतही सहभागी होऊ नये, अशी मागणी क्रिकेट असोसिएशन ऑफ बिहारच्या वकिलांनी केली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने या याचिकेवर सुनावणी करण्यास नकार दिला आहे.