शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
5
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
6
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
7
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
8
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
9
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
10
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
11
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
12
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
13
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
14
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
15
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
16
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
17
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
18
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
19
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
20
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
Daily Top 2Weekly Top 5

‘’पाकिस्तानने आधी आपला देश सांभाळावा, मग…’’, कलम ३७० वरून ओमर अब्दुल्लांचं प्रत्युत्तर   

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2024 15:33 IST

Jammu Kashmir Assembly Election 2024: कलम ३७० बाबत पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी केलेल्या विधानाला नॅशनल कॉन्फ्ररन्स ओमर अब्दुल्ला (Omar Abdullah) यांनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे.

कलम ३७० बाबत पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी केलेल्या विधानाला नॅशनल कॉन्फ्ररन्स ओमर अब्दुल्ला यांनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे. पाकिस्तानने आधी आपला देश सांभाळावा. त्यांना आमच्या निवडणुकांवर वक्तव्यं करण्याची आवश्यकता नाही. आमचं पाकिस्तानशी काही घेणं-देणं नाही. आम्ही पाकिस्तानमध्ये राहत नाही. काश्मीर प्रश्न हा भारताचा अंतर्गत प्रश्न आहे. तसेच त्यामध्ये हस्तक्षेप करण्याचा पाकिस्तानला कुठलाही अधिकार नाही, असे ओमर अब्दुल्ला यांनी ठणकावून सांगितले. 

काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुकीदरम्यान, पाकिस्तानने काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फ्रन्सचं समर्थन केल्यानंतर भारतात राजकारण पेटले होते. तसेच भाजपाने या मुद्द्यावरून काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फ्रन्सवर टीका करण्यास सुरुवात केली होती. त्याला ओमर अब्दुल्ला यांनी थेट शब्दात प्रत्युत्तर दिले आहे. पाकिस्तानने आधी आपला देश सांभाळावा. त्यांना आमच्या निवडणुकांवर वक्तव्यं करण्याची आवश्यकता नाही. आमचं पाकिस्तानशी काही घेणं-देणं नाही, असे त्यांनी ठणकावून सांगितले. 

दरम्यान,  काश्मीरमध्ये कलम ३७० आणि ३५ए पुन्हा लागू करण्याच्या मुद्द्यावर पाकिस्तान आणि काँग्रेस-नॅशनल कॉन्फ्रन्स आघाडी ही एकमेकांसोबत आहे, असा दावा पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी केला होता. पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आसिफ यांनी जियो न्यूजचे पत्रकार हामिद मीर यांच्याशी बोलताना सांगितले की, जम्मू-काश्मीरमध्ये कलम ३७० आणि कलम ३५ए पुन्हा लागू करण्याच्या मुद्द्यावर पाकिस्तान आणि नॅशनल कॉन्फ्रन्स-काँग्रेस आघाडी हे एकत्र आहेत, असा दावा त्यांनी यावेळी केला होता.

टॅग्स :Omar Abdullahउमर अब्दुल्लाJammu Kashmirजम्मू-काश्मीरArticle 370कलम 370Article 35 Aकलम 35-ए