पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यावर होणार ओपन हार्ट सर्जरी, मोदींनी दिल्या सदिच्छा

By Admin | Updated: May 28, 2016 09:25 IST2016-05-28T09:21:15+5:302016-05-28T09:25:32+5:30

पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ सध्या लंडनमध्ये असून मंगळवारी त्यांच्यावर ओपन हार्ट सर्जरी करण्यात येणार असून पंतप्रधान मोदींनी त्यांना सदिच्छा दिल्या आहे.

Pakistan Prime Minister Nawaz Sharif will have open heart surgery, he said goodbye | पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यावर होणार ओपन हार्ट सर्जरी, मोदींनी दिल्या सदिच्छा

पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यावर होणार ओपन हार्ट सर्जरी, मोदींनी दिल्या सदिच्छा

ऑनलाइन लोकमत
इस्लामाबाद, दि. २८ - पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ सध्या लंडनमध्ये असून मंगळवारी त्यांच्यावर ओपन हार्ट सर्जरी करण्यात येणार आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शरीफ यांना सर्जरीसाठी सदिच्छा देत त्यांना लवकरात लवकर बरे वाटावे, असेही म्हटले आहे. 
मेडिकल चेकअपसाठी नवाज शरीफ सध्या लंडनमध्ये असून तेथेच त्यांच्यावर मंगळवारी शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. पाकिस्तानचे संरक्षणमंत्री तसेच शरीफ यांची कन्या मरियम यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. 

Web Title: Pakistan Prime Minister Nawaz Sharif will have open heart surgery, he said goodbye