निधन जोड

By Admin | Updated: December 19, 2014 22:57 IST2014-12-19T22:57:04+5:302014-12-19T22:57:04+5:30

मंजू मदनानी

Pair of the passing | निधन जोड

निधन जोड

जू मदनानी
बगडगंज येथील रहिवासी मंजू अनिल मदनानी (४५) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
रवींद्र राऊत
फोटो - रॅप
उमरेड येथील रहिवासी, वरोरा येथील वेस्टर्न कोलफिल्ड लि. माजरी येथे कार्यरत रवींद्र कृष्णराव राऊत (५५) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर शनिवारी सकाळी १० वाजता वरोरा येथे अंत्यसंस्कार करण्यात येईल. त्यांच्यापश्चात पत्नी, दोन मुले व बराच मोठा आप्तपरिवार आहे.
चंद्रकलादेवी शर्मा
आग्याराम देवी चौक, गणेशपेठ येथील रहिवासी चंद्रकलादेवी शर्मा (दुबे) (७९) यांचे निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा शनिवारी सकाळी ११ वाजता त्यांच्या निवासस्थानाहून निघून मोक्षधाम घाटावर जाईल.
कृष्णाजी राईकवार
फोटो - स्कॅन
रघुजीनगर येथील रहिवासी कृष्णाजी राईकवार (७८) यांचे निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा शनिवारी दुपारी १ वाजता त्यांच्या निवासस्थानाहून निघून गंगाबाई घाटावर जाईल.
मनोहर जोशी
गांधीनगर येथील रहिवासी मनोहर मंगळमूर्ती जोशी (८२) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर शनिवारी सकाळी १० वाजता अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येईल. त्यांच्यापश्चात मुलगा, दोन मुली व बराच मोठा आप्तपरिवार आहे.

Web Title: Pair of the passing