Nagpur News मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील न्यायमूर्ती पुष्पा गणेडीवाला यांनी अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणात दिलेल्या वादग्रस्त निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी स्थगिती दिली. ...
बाईक चालवताना चालकाच्या सुरक्षिततेसाठी हेल्मेट घालण्याचा सल्ला देण्यात येतो. मात्र सध्या सोशल मीडियावर घरापासून 15 किमी अंतरापर्यंत गाडी चालवताना हेल्मेटची गरज नाही असं सांगणारा एक मेसेज वेगाने फिरत आहे. ...
Ashish Shelar target sharad Pawar on Farmer violence in Delhi, NCP Backfire: राजकीय सुडापोटी देशात अराजकता पसरवू नका असं म्हणतानाच शरद पवारांकडून माथी भडकविण्याचं काम अपेक्षित नाही, असे शेलार म्हणाले होते. यावर आता राष्ट्रवादीने शरद पवारांच्या फेसबुक ...
firing on Bjp leader in Bihar: हल्लेखोरांनी मुंगेरच्या इव्हिनिंग कॉलेजजवळ भाजपाचे प्रवक्ते अजफर शमशी यांच्यावर गोळ्या झाडल्या आहेत. हल्लेखोर शमशी येण्याची वाट पाहत होते. 27 जानेवारीच्या सकाळी 11.30 वाजता ही घटना घडली आहे. ...
राजधानी दिल्लीत कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू असताना दुसरीकडे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, कृषी कायद्याविरोधात विधानसभेत प्रस्ताव आणणार असल्याची माहिती मिळाली आहे. यासाठी विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे. ...
सांगण्यात येते, की दिली पोलीसचे एसएचओ बुराडी यांच्या डोक्याला जखम झाली आहे. एसएचओ वजीराबाददेखील गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डीसीपी नॉर्थमधील स्टाफ अधिकारीही जखमी झाले आहेत. ...