लाईव्ह न्यूज :

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
कोरोनाचा विळखा! जगभरातील रुग्णांची संख्या 10 कोटींवर, 21 लाख लोकांचा मृत्यू; धडकी भरवणारी आकडेवारी - Marathi News | corona infected patients crossed 10 crore in world over 21 lakh people died | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कोरोनाचा विळखा! जगभरातील रुग्णांची संख्या 10 कोटींवर, 21 लाख लोकांचा मृत्यू; धडकी भरवणारी आकडेवारी

CoronaVirus Marathi News and Live Updates: जगात कोरोनाच्या रुग्णसंख्येने तब्बल 10 कोटींचा टप्पा पार केला आहे. एकूण रुग्णांची संख्या 100,968,675 वर पोहोचली आहे.  ...

बायको परपुरुषासोबत पळून गेली; चिडलेला नवरा महिलांशी शारीरिक संबंध ठेवून करत असे हत्या - Marathi News | The wife ran away with another man; the angry husband killed the woman by having sexual relations with them | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बायको परपुरुषासोबत पळून गेली; चिडलेला नवरा महिलांशी शारीरिक संबंध ठेवून करत असे हत्या

Murder And serial Killer : या आरोपीविरोधात मूलगुणच्या बालगुमध्ये ३५ वर्षीय महिलेची हत्या केल्याचाही आरोप आहे. तिचा मृतदेह १० डिसेंबरला सिद्दीपेट येथे आढळून आला होता. ...

दिल्ली पोलिसांचा ‘लाव रे तो व्हिडीओ’, प्रसारमाध्यमांसमोर दाखवले शेतकरी नेत्याचे प्रक्षोभक भाषण - Marathi News | Delhi Police's 'Laav Re To Video', provocative speeches of farmer leaders shown in front of media | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्ली पोलिसांचा ‘लाव रे तो व्हिडीओ’, प्रसारमाध्यमांसमोर दाखवले शेतकरी नेत्याचे प्रक्षोभक भाषण

Farmer Protest : आज दिल्लीच्या पोलीस आयुक्तांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना काही शेतकरी नेत्यांवर गंभीर आरोप केला आहे. ...

Covid-19 : सिनेमा हॉलमध्ये प्रेक्षकांची संख्या वाढणार, केंद्र सरकारकडून नव्या गाईडलाईन्स - Marathi News | Covid-19 : Ministry of Home affairs issues new guidelines regarding corona virus in india | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Covid-19 : सिनेमा हॉलमध्ये प्रेक्षकांची संख्या वाढणार, केंद्र सरकारकडून नव्या गाईडलाईन्स

Covid-19 : केंद्रीय गृह मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या या गाईडलाईन्स देशातील सर्व राज्य, केंद्रशासित प्रदेशांमध्ये लागू होणार आहेत. ...

मोठी कारवाई! प्रजासत्ताक दिनी झालेल्या हिंसाचारानंतर ५०० ट्विटर अकाऊंट बंद - Marathi News | twitter suspends over 550 accounts after violence during tractor rally on Republic Day | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी कारवाई! प्रजासत्ताक दिनी झालेल्या हिंसाचारानंतर ५०० ट्विटर अकाऊंट बंद

प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी राजधानी दिल्लीत आयोजित केलेल्या ट्रॅक्टर रॅलीदरम्यान उसळलेल्या हिंसाचारानंतर सोशल मीडियावरील ट्विटरने मोठी कारवाई केली आहे. ...

आस्ट्रेलियाहून आलेल्या तरुणाचा मृत्यू ट्रॅक्टर अपघातामुळेच;पोस्टमार्टम रिपोर्टमधून स्पष्ट  - Marathi News | The death of a young man from Australia was due to a tractor accident; clear from the postmortem report | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आस्ट्रेलियाहून आलेल्या तरुणाचा मृत्यू ट्रॅक्टर अपघातामुळेच;पोस्टमार्टम रिपोर्टमधून स्पष्ट 

Farmers Tractor Rally : ट्रॅक्टर अपघातात जखमी झाल्याने मृत्यू झाल्याचं २६ वर्षीय व्यक्तीच्या शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झालं आहे. ...

Farmers Protest Violence : "शेतकऱ्यांनी १५ जणांना पकडले, त्यांच्याजवळ सरकारी ओळखपत्रे आढळली" - Marathi News | congress Leader Digvijay Singh Said Farmers Have Handed Over 15 People To Delhi Police Who Started The Violence Yesterday | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Farmers Protest Violence : "शेतकऱ्यांनी १५ जणांना पकडले, त्यांच्याजवळ सरकारी ओळखपत्रे आढळली"

Farmers Protest Violence : एका शांततामय आंदोलनास चुकीच्या मार्गाने दर्शवण्याचे हे सुनियोजित षडयंत्र होते, असा आरोप दिग्विजय सिंह यांनी केला आहे. ...

दिल्लीतील हिंसाचार हा मोदी सरकारचाच डाव, आमदाराने दिला राजीनामा - Marathi News | Violence in Delhi is the instinct of Modi government, MLA resigns abhay chautala | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीतील हिंसाचार हा मोदी सरकारचाच डाव, आमदाराने दिला राजीनामा

दिल्लीतील आंदोलनाच्या समर्थनार्थ आमदार अभय चौटाला यांनी आमदारकीचा राजीनामा दिलाय. चंढीगड विधानसभा अध्यक्षांकडे त्यांनी आपला राजीनामा सोपवला आहे. ...

'दिल्लीतील हिंसाचाराला गृहमंत्रीच जबाबदार, अमित शहांचा तात्काळ राजीनामा घ्या' - Marathi News | Home Minister responsible for Delhi violence, Amit Shah should resign immediately, congress randeep surajewala | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'दिल्लीतील हिंसाचाराला गृहमंत्रीच जबाबदार, अमित शहांचा तात्काळ राजीनामा घ्या'

दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर आता शेतकरी नेत्यांविरुद्ध गुन्हे नोंदविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलीय. प्रजासत्ताक दिनी शेतकरी आंदोलकांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागले. ...