लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
Court: संबंधाचे वय १६ वर्षे करा, मुले लवकर होताहेत तरुण, मध्य प्रदेश उच्च न्यायालयाची केंद्राला विनंती - Marathi News | Court: Make relationship age 16 years, children are becoming young, Madhya Pradesh High Court requests Centre | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संबंधाचे वय १६ वर्षे करा, मुले लवकर होताहेत तरुण, मध्य प्रदेश उच्च न्यायालयाची केंद्राला विनंती

Court: 'इंटरनेटच्या युगात मुले लवकर तरुण होत आहेत. त्यामुळे सहमतीने लैंगिक संबंध ठेवण्याचे वय १८ वरून १६ वर आणावे,' अशी विनंती ग्वाल्हेर उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला केली आहे. ...

Narendra Modi: नवीन मंत्री करण्यासाठी काहींना हटवावे लागतेय, पंतप्रधान ३ जुलै रोजी सांगणार कारण  - Marathi News | Narendra Modi: Some have to be removed to make new ministers, PM to explain why on July 3 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नवीन मंत्री करण्यासाठी काहींना हटवावे लागतेय, पंतप्रधान ३ जुलै रोजी सांगणार कारण 

Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्रिमंडळाच्या फेरबदलापूर्वी मंत्री परिषदेची बैठक बोलावली आहे. या बैठकीत पंतप्रधान केंद्रीय मंत्र्यांना २०२४चा रोडमॅप देऊन मंत्रिमंडळातील फेरबदलाच्या राजकीय अपरिहार्यतेशी जोडणार आहेत. ...

हे काय? जगण्यासाठी कमवायचे की कमविण्यासाठी मरायचे? - Marathi News | what is this Earn to live or die to earn? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हे काय? जगण्यासाठी कमवायचे की कमविण्यासाठी मरायचे?

देशातील जवळपास ९७ टक्के स्वच्छता कर्मचारी, ९५ टक्के कचरा वेचक आणि ८२ टक्के सुरक्षा रक्षक यांना कामाच्या वेळी वायू प्रदूषणाला सामोरे जावे लागते. ...

LPG चे नवे दर जाहीर! महागला की स्वस्त झाला? घरगुती सिलेंडरची किंमत किती? जाणून घ्या  - Marathi News | lpg gas cylinder rate update on 1st july 2023 know about latest price | Latest business News at Lokmat.com

व्यापार :LPG चे नवे दर जाहीर! महागला की स्वस्त झाला? घरगुती सिलेंडरची किंमत किती? जाणून घ्या 

LPG Cylinder Price Latest Rate: ०१ जुलैपासून एलपीजी सिलेंडरचे नवे दर जारी करण्यात आले आहेत. ...

समान नागरी कायदा विधेयक येत्या अधिवेशनातच मांडणार, लोकसभेतील पुरेशा संख्याबळामुळे केंद्र सरकारची जोरदार तयारी - Marathi News | The Uniform Civil Code Bill will be tabled in the coming session itself, due to the sufficient strength of the Lok Sabha, the central government is preparing vigorously | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :समान नागरी कायदा विधेयक येत्या अधिवेशनातच मांडणार, केंद्र सरकारची जोरदार तयारी

Uniform Civil Code Bill : समान नागरी संहिता विधेयक संसदेच्या याच पावसाळी अधिवेशनात सादर करण्याची सरकारकडून जोरदार तयारी सुरू आहे. विधेयक मंजूर करण्यासाठी सरकारला राज्यसभेतील काही राजकीय पक्षांशी चर्चा करावी लागणार आहे. ...

सॉलिसिटर जनरलपदी पुन्हा तुषार मेहतांची नियुक्ती, केंद्राचा मोठा निर्णय - Marathi News | Appointment of Tushar Mehta as Solicitor General again, a big decision of the Centre | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सॉलिसिटर जनरलपदी पुन्हा तुषार मेहतांची नियुक्ती, केंद्राचा मोठा निर्णय

१ जुलैपासून नियुक्ती आदेश प्राप्त झाले आहेत. ...

CM पिनराई विजयन यांचा समान नागरी कायद्याला विरोध, भाजपवर केला गंभीर आरोप - Marathi News | Uniform Civil Code: Kerala CM Pinarayi Vijayan opposes Uniform Civil Code, makes serious accusations against BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CM पिनराई विजयन यांचा समान नागरी कायद्याला विरोध, भाजपवर केला गंभीर आरोप

केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी समान नागरी कायद्यावरुन भाजपवर सडकून टीका केली आहे. ...

रशियाचे अध्यक्ष पुतिन यांनी पंतप्रधान मोदींना फोन केला, युक्रेन युद्धावर झाली चर्चा - Marathi News | russia president putin call to pm modi phone call ukraine war | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रशियाचे अध्यक्ष पुतिन यांनी पंतप्रधान मोदींना फोन केला, युक्रेन युद्धावर झाली चर्चा

रशियाचे अध्यक्ष पुतिन यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी फोनवर चर्चा केली. ...

सरकारी नोकरदारांचा पगार वाढला; कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ४ % वाढ - Marathi News | Govt employees' salaries hiked, 4% increase in dearness allowance of employees of maharashtra state government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सरकारी नोकरदारांचा पगार वाढला; कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ४ % वाढ

देशातील अनेक राज्यांत सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये गेल्या काही दिवसांपासून वाढ होताना दिसत आहे ...