Sanjay Raut on PM Modi-Sharad Pawar Meet: लोकमान्य टिळक पुरस्कार सोहळ्याला जाण्याच्या शरद पवारांच्या निर्णयावर ठाकरे गटाने तीव्र नाराजी व्यक्त केली होती. ...
हे विधेयक तसेच विरोधकांनी आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर लोकसभेत होणाऱ्या मतविभाजनापूर्वीच मोदी सरकारला बिजू जनता दलाने समर्थन जाहीर केले आहे. त्यामुळे दिल्ली सेवा विधेयक राज्यसभेतही मोठ्या फरकाने मंजूर होणार हे आता स्पष्ट झाले आहे. ...
असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स आणि नॅशनल इलेक्शन वॉच यांनी आमदारांच्या प्रतिज्ञापत्रांचा अभ्यास केल्यानंतर धक्कादायक अहवाल प्रसिद्ध केला आहे. देशातील 4001 आमदारांची संपत्ती तीन राज्यांच्या अर्थसंकल्पापेक्षा जास्त असल्याचे या अहवालात म्हटले आहे. ...